नवीन नांदेड l अखिल नटराजम अंतर सांस्कृतिक संघ मेंबर ऑफ द इंटरनॅशनल डान्स कौन्सिलिंग सीआयडी पॅरिस अँड फ्रान्स प्रेझेंट..ऑल इंडिया 18 व्या कल्चरल नॅशनल डान्स कॉन्टेस्ट अँड फेस्टिवल नृत्य अनुभूती मुंबई येथे दिनांक 21ऑगस्ट 2025 रोजी नृत्य शिरोमणी नृत्यगुरु तथा नृत्य दिग्दर्शक आशिष गोपीनाथराव कहाळेकर यांना राष्ट्रीय नृत्य महोत्सवामध्ये नृत्य अविष्कार अवॉर्ड देऊन सन्मानित केला आहे व रसरंगी कथक नृत्य विद्यालयाच्या सात विद्यार्थ्यांनी या डान्स कॉम्पिटिशन मध्ये विविध कला अविष्कार गुणांचा आविष्कार दाखवून त्यांनी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवला आहे .


कु. अस्मिता वडजे प्रथम क्रमांक, कु.श्रीनिधी स्वामी द्वितीय क्रमांक, कु.सई लोंढे द्वितीय क्रमांक, कु. तेजस्विनी गोणे द्वितीय क्रमांक, कुमार सात्तेकी मून तृतीय क्रमांक, कु.सिद्दीक्षा मून तृतीय क्रमांक, कुमार श्रेयश गोणे जुरी अवॉर्ड, या सर्व विद्यार्थ्यांच संस्थेचे अध्यक्ष आशिष गोपीनाथराव काळे कर व संस्थेचे सचिव गोपीनाथराव कहाळेकर व पालक वृंद यांनी अभिनंदन व आशीर्वाद देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


