Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - International Yoga Day ; आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने 501 पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड
नांदेड लाइफस्टाइल June 21, 2025

International Yoga Day ; आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने 501 पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड

NNL TeamBy NNL TeamJune 21, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, वृक्ष मित्र फाऊंडेशन, गुरुद्वारा लंगर साहेब व इतर सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हरित अभियान 2025 राबविले जात असून या अंतर्गत या वर्षी शहरात 26 हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

दि. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून केळी संशोधन केंद्र नांदेड येथे उपलब्ध असलेल्या सुरक्षित जागेत 501 पर्यावरणपूरक कडुनिंब व इतर वृक्षांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम,उपायुक्त नितीन गाढवे, सहायक आयुक्त रावण सोनसळे, कापूस संशोधन केंद्राचे डॉ. अरविंद पांडागळे,अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, ब्रम्हाकुमारी स्वाती बहेनजी,स्वच्छता दूत माधवराव पाटील शेळगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच याप्रसंगी मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांचा जन्मदिवस असल्याने मनपा क्रीडा अधिकारी रमेश चवरे व त्यांच्या विभागातील कर्मचारी यांनी दोन वर्षापासून कडुनिंबांच्या बियांपासून बनवण्यात आलेली 5000 कडुनिंबाची रोपे सर्वांना शहरात विविध ठिकाणी लागवड करण्यासाठी भेट दिली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शहरातील हरित क्षेत्र वाढवण्यासाठी लोकसहभागातून वृक्ष लागवड व संगोपन कार्यासाठी प्रशासन सर्वोतपरी मदत करेल, असे आश्वासित केले.

मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी या कार्यक्रमास शहरातील सर्व नागरिकांना आवाहन केले की, सर्वांनी वृक्ष लागवड कार्यात सहभाग घ्यावा, संगोपनाची हमी दिल्यास महानगर पालिका तर्फे वृक्ष भेट देण्यात येतील. तसेच वृक्षांसाठी खड्डे करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणाचे नियोजन करण्यात आलेले आहे, त्यामुळे जास्तीत जास्त झाडे लागतील यासाठी प्रयत्न केला जात आहे, असे सांगितले.

मनपा उद्यान अधीक्षक डॉ. मिर्झा बेग यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला हरित नांदेड या अभियानाबाबत उपस्थिताना विस्तृतपणे माहिती दिली. सूत्रसंचालन वृक्षमित्र संतोष मुगटकर यांनी केले. केळी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ.शिवाजी शिंदे यांनी सर्व लागवड करण्यात आलेल्या झाडांचे पालकत्व स्वीकारले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमात केळी संशोधन केंद्र नांदेडचे अधिकारी,कर्मचारी, मनपा अधिकारी,कर्मचारी, वृक्षमित्र फाऊंडेशनचे शैलेंद्र क्षीरसागर,दीपा गिरी, शुभांगी पाटील,तेजस्विनी कोल्हे, प्रकाश झडते, भगवानभाई इंगोले, अलका मुखेडकर, अभिजीत रेणापूरकर तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

501 eco-friendly trees planted on the occasion of International Yoga Day
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleInternational yoga day ; आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दीड लाख वृक्षबीजांची जैविक पद्धतीने लागवड
Next Article International Yoga Day ; जागतिक योग दिनानिमित्त बालाजी मंदिर कौठा येथे योग प्रशिक्षणाचे आयोजन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Fake government decision in Shinde-Fadnavis regime..! अहो आश्चर्यम्…..! शिंदे-फडणवीस शासनात चक्क बनावट शासन निर्णय -NNL

September 6, 2024

Kusumtai Chavan Memorial Award | लुलेकर, खरे, बोरलेपवार व महल्ले दाम्पत्याला कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार घोषित -NNL

July 10, 2024

Health Department : हदगांव तालुकास्तरीय आरोग्य विभागाच्या बैठकीत स्थानिय नागरिक पत्रकारांचा सहभाग का..? नको

July 26, 2025

Srinivasa Automotives : किनवटच्या श्रीनिवासा ऑटोमोटिव्ह्सला हिरो मोटर्सचा उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार

March 22, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Govindram Shurnar ; बाल वयात बाळावर बाल संस्कार करणे पालकांचे कर्तव्य ठरते – गोविंदराम शूरनर – NNL

Principal Rahul Sonsale ; आजच्या शिक्षकांनी डॉ. राधाकृष्णन यांचे विचार आचरणात घ्यावे – मुख्याध्यापक राहुल सोनसळे – NNL

Approach is wrong : डोकेदुखीवर गोळी, तापावर सिरप… पण ठिकाण चुकतंय!

अय्यप्पा स्वामी मंदिरातील एक लाख 33 हजार रुपयांचा ऐवज लंपास -NNL

Tirupati Patil Ghogre ; नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी तिरूपती पाटील घोगरे,तर. कार्याध्यक्षपदी रमेश ठाकूर

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?