Sunday, June 28

Tag: 501 eco-friendly trees planted on the occasion of International Yoga Day

International Yoga Day ; आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने 501 पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड

International Yoga Day ; आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने 501 पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, वृक्ष मित्र फाऊंडेशन, गुरुद्वारा लंगर साहेब व इतर सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हरित अभियान 2025 राबविले जात असून या अंतर्गत या वर्षी शहरात 26 हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. दि. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून केळी संशोधन केंद्र नांदेड येथे उपलब्ध असलेल्या सुरक्षित जागेत 501 पर्यावरणपूरक कडुनिंब व इतर वृक्षांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम,उपायुक्त नितीन गाढवे, सहायक आयुक्त रावण सोनसळे, कापूस संशोधन केंद्राचे डॉ. अरविंद पांडागळे,अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, ब्रम्हाकुमारी स्वाती बहेनजी,स्वच्छता दूत माधवराव पाटील शेळगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच...
error: Content is protected !!