हदगाव| हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदार संघ निवडणूकीसाठी आज १४ व्यक्तीनी १५ उमेदवारी अर्जाची उचल केली आहे. आजपर्यत १४३ व्यक्तिनी २३५ अर्जाची उचल केली असल्याचे नामनिर्देशनपत्र विक्री करणारे शिवाजी पारडकर यांनी कळविले आहे. शेवटच्या दिवशी ३३ उमेदवारांनी ४८ उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत. शेवटच्या दिवशी शक्तिप्रदर्शन करत महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम, अपक्ष म्हणून माजी आमदार सुभाष वानखेडे आदींसह अनेक दिग्गजांनी अनामनिर्देशन दाखल केला आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यात गजानन बाबुराव काळे अपक्ष,पांडुरंग दावजी दुधाडे अपक्ष, गणपत प्रकाशराव पवार अपक्ष, दत्तात्रय पांडुरंग अनंतवार अपक्ष,विलास नारायण सावते आझाद समाज पार्टी (काशीराम),राजू कोंडबा राऊत अपक्ष,अभिजीत गोधाजीराव मुळे अपक्ष, माधव दादाराव देवसरकर महाराष्ट्र स्वराज्य पक्ष,उद्धव दाजीबाराव देशमुख सूर्यवंशी अपक्ष,डॉ.रेखा दत्तात्रय चव्हाण अपक्ष,दिलीप उकंडराव सोनाळे अपक्ष, तुकाराम रामजी चव्हाण अपक्ष ,अजिजखान मन्सूर खान पठाण अपक्ष ,बापूराव रामजी वाकोडे राष्ट्रीय समाज पक्ष,
विश्वनाथ भाऊराव फाळेगावकर अपक्ष,गणेश देवराव राऊत बहुजन समाज पार्टी, गजानन आनंदराव शिंदे अपक्ष, शेख अहेमद शेख उमर चाऊस अपक्ष, मनोज मधुकरराव कदम अपक्ष,गंगाधर रामराव सावंत अपक्ष,लता माधवराव फाळके अपक्ष, ओंकार माधवराव हांडेवार अपक्ष, माधव मोतीराम पवार अपक्ष, वानखेडे सुभाष बापूराव अपक्ष,मिरमसरत आली मीर नाजीमआली अपक्ष, शेख जाकेर शेख महूम्मद चाऊस रिपब्लिकन सेना,अनिल दिगंबर कदम प्रहार जनशक्ती पक्ष,गोदाजी सटवाजी डोनेराव अपक्ष, प्रमोद राजाराम वानखेडे अपक्ष,
दिगंबर रामराव सूर्यवंशी अपक्ष,दिलीप ग्यानोबा धोपटे अपक्ष,राजू शेषेराव वानखेडे अपक्ष,सरोज नंदकिशोर देशमुख अपक्ष यांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ६६ उमेदवारांनी ८८ उमेदवारी अर्ज दाखल केला असून आता पर्यत ८८ अर्ज दाखल केला आहेत.आज शेवटच्या दिवशी ३१ व्यक्तीनी २ लाख ७५ हजार इतकी अनामत रक्कम जमा झाली आहे.आज पर्यत ६७ व्यक्तीकडून ५ लाख ९५ हजार इतकी अनामत रक्कम जमा झाली असल्याचे महसूल सहायक मारोती राऊत, ज्ञानेश्वर सिंघनवाड यांनी कळविले आहे.
उमेदवारी अर्जाची छाननी ३० ऑक्टोबर २४ ला आसून अर्ज माघे घेण्याची तारिख ४ नोव्हेबर २४ आहे त्यानंतर किती उमेदवार निवडणूक रिंगणात असतील हे चित्र स्पष्ट होणार आहे.आज पर्यत १४३ व्यक्तिनि २३५ अर्जाची उचल केली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कांबळे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सुरेखा नांदे,श्रीमती पल्लवी टेमकर यांनी कळवले असल्याचे मीडिया कक्षातून ए. एम.तामसकर अनिल दस्तूरकर यांनी कळविले आहे.
आता पर्यंत प्राप्त नामनिर्देशन पत्र= 88
आतापर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल केलेले उमेदवार= 66
आज पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांची यादी
1) माधवराव निवृत्तीराव पवार
2) सुनिता माधव देवसरकर
3) रमाकांत दत्तात्रय शिंदे
4) देविदास नागनाथ स्वामी
5) बालाजी परसराम वाघमारे
6) व्यंकटेश मारोतराव पाटील
7) माधव दादाराव देवसरकर
8) उमेश सिद्राम धोटे
9) विजयकुमार सोपानराव भरणे
10) ॲड. रामदास शिवराम डवरे
11) बाबुराव विश्वनाथराव मुनेश्वर
12) शेख जाकीर शेख मोहम्मद चाऊस
13) अब्दुल समद खान हाजी जलाल खान
14) वैशाली मारोतराव हुके पाटील
15) डॉ.रेखा दत्तात्रय चव्हाण
16) ॲड. मारोतराव कान्होबाराव हुके पाटील
17) विश्वनाथ भाऊराव फाळेगावकर
18) निळकंठ मुकिंद कल्याणकर
19) रमेश माधवराव नरवाडे
20) गणपत प्रकाशराव पवार
21) करण उत्तमराव गायकवाड
22) उत्तम रामा गायकवाड
23) प्रकाश विठ्ठलराव घुन्नर
24) सुभाष मारोतराव जाधव
25) दिलीप आला राठोड
26) बालाजी भगवान पौळ
27) अन्वर खान नुरोद्दीन खान
28) श्रीनिवास वैजनाथ पोतदार
29) संभाराव उर्फ बाबुराव गुणाजीराव कदम
30) नेहा माधवराव पवार
31) दिनेश विजय श्रीरामजवार
32) अशोक पांडुरंग राठोड
33) अनिल दिगंबर कदम
34) गजानन बापूराव काळे
35) पांडुरंग दावजी दुधाडे
36) दत्तात्रय पांडुरंग अनंतवार
37) विलास नारायण सावते
38) राजू कोंडबा राऊत
39) अभिजीत गोधाजीराव मुळे
40) उद्धव दाजीबाराव देशमुख (सूर्यवंशी)
41) दिलीप उकंडराव सोनाळे
42) तुकाराम रामजी चव्हाण
43) अजिज खान मन्सूर खान पठाण
44) बापूराव रामजी वाकोडे
45) गणेश देवराव राऊत
46) गजानन आनंदराव शिंदे
47) शेख अहेमद शेख उमर
48) मनोज मधुकरराव कदम
49) गंगाधर रामराव सावते
50) लता माधवराव फाळके
51) ओंकार माधवराव हांडेवार
52) माधव मोतीराम पवार
53) वानखेडे सुभाष बापूराव
54) मीर मसरत आली मीर नाझीम आली
55) गौतम सटवाजी डोणेराव
56) प्रमोद राजाराम वानखेडे
57) दिगंबर रामराव सूर्यवंशी
58) दिलीप ग्यानोबा धोपटे
59) राजू शेषेराव वानखेडे
60) सरोज नंदकिशोर देशमुख
61) दिनेश विनायक रावते
62) ॲड .संतोष उत्तमराव टिकोरे
63) आनंद होनाजी तिरमिडे
64) अभिजीत विठ्ठलराव देवसरकर
65) प्रा. डॉ. अश्विन कुमार पुरभाजी क्षिरसागर पाटील कोळीकर. (प्रा.के.सागर)
66) ज्ञानेश्वर कोंडबाराव गुद्धटवार.