Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक
  • गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन
  • Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - आरोग्य - 38 Defferent Surgeries ; ग्रामीण रुग्णालय भोकर येथे विविध 38 शस्त्रक्रिया संपन्न -NNL
आरोग्य नांदेड September 30, 2024

38 Defferent Surgeries ; ग्रामीण रुग्णालय भोकर येथे विविध 38 शस्त्रक्रिया संपन्न -NNL

NNL TeamBy NNL TeamSeptember 30, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

भोकर। स्मृतीशेष प्रविण वाघमारे यांच्या पुण्यस्मृती दिनानिमित्त डॉक्टर्स असोसिएशन भोकर व केमिस्ट असोसिएशन भोकर, डॉ साईनाथ वाघमारे यांच्या वतीने व नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांच्या सूचनेनुसार व डॉ. प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय भोकर यांच्या मार्गदर्शनानुसार दि. 29 सप्टेंबर 2024 रोजी अंडवृद्धी, हर्निया, अपेंडिक्स व शरीरावरील गाठी रुग्णाची तपासणी करण्यात आली.

यामध्ये शस्त्रक्रिया योग्य रुग्णांची शस्त्रक्रिया दि.30 सप्टेंबर 2024 रोजी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे 38 रुग्णांची विविध प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये 10 अंडवृद्धी, 2 हर्निया, 4 अपेंडिक्स, 3 फिबरडोमा, 2 टगं टाय, 1 फिसूला, 1 पाईल्स व 15 शरीरावरील गाठी रुग्णाची असे एकूण 38 रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात आली.

यावेळी सर्जन डॉ. संतोष अंगरवार, डॉ भास्कर आवटी, भूलतज्ञ डॉ बाळासाहेब बिऱ्हाडे, डॉ अनंत चव्हाण, डॉ अस्मिता भालके, नांदेड जिल्हा रुग्णालय येथील ब्रदर सिद्धया होनमोरे , अधिपरिचारिका श्रीमती मंडल लेखा, कासेवाड शोभा, दामले कलिका, ग्रामीण रुग्णालय भोकर येथील सहाय्यक अधिक्षक संजय देशमुख, लिपिक प्रल्हाद होळगे, आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार, औषध निर्माण अधिकारी गंगामोहन शिंदे, अधिपरिचारिका राजश्री ब्राह्मणे, जिजा भवरे, संगीता महादळे,

प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी अत्रिनंदन पांचाळ, बालाजी चांडोलकर, शेख जाहेद, शेख अल्ताफ, आरोग्य सेविका सरस्वती दिवटे, संगीता पंदीलवाड, आरोग्य कर्मचारी पांडुरंग तम्मलवाड, नामदेव कंधारे, अनिल गवळी, बबलू चरण, दिनेश लोट, प्रकाश सर्जे, ओंम साई, सेवक, ठाकूर, हत्तीरोग कर्मचारी व्यंकटेश पुलकंठवार, विठ्ठल मोरे, गजानन कंकाळ, गणेश गोदाम, राजू चव्हाण, इंदल चव्हाण, ज्ञानेश्वर खोकले, रवींद्र चव्हाण, दत्ता गेंदेवाड आदी कर्मचारी उपस्थित होते.

38 different surgeries completed at Rural Hospital Bhokar
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleNerali grampnchayat officer susoended ; कर्तव्यात कसूर, नेरली ग्रामपंचायत अधिकारी निलंबित -NNL
Next Article Abhijit Raut : मतदानाची टक्केवारी वाढविणे आगामी निवडणुकीतील प्रथम लक्ष्य: अभिजीत राऊत -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

baypass : बायपास रस्त्यासाठी गावकऱ्यांचा उपोषणाचा इशारा बायपास रस्ता मंजूर होऊनही तक्रारीमुळे काम ठप्प

October 18, 2025

Saint Janabai is the epitome of Dasyabhava : दास्यभावाचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे संत जनाबाई -NNL

August 1, 2024

Senior citizens : ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबीत मागण्यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

January 30, 2025

The black marketers of ration : संशयित राशनचा ट्रक चौकशीकामी ताब्यात घेतला; रेशनचा काळाबाजार करणारांची झोप उडाली -NNL

September 11, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Republic Day celebrated : हिमायतनगर तहसील कार्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Appeal to be alert : बनावट वेबसाईटस, मोबाईल ॲप्स व खोटया ई चालान लिंक पासून सतर्क राहण्याचे आवाहन

Maroti Kakandikar passed away : मारोती काकांडीकर यांचे निधन -NNL

Bharatiya Buddhist Maha Sabha : भारतीय बौद्ध महा सभेच्या तालुकाध्यक्ष पदी पुनच्छ प्रताप लोकडे यांची निवड -NNL

Ram Patil Ratolikar ; मी 2024 पासूनच लोकसभेसाठी इच्छूक-राम पाटील रातोळीकर – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?