Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड जिल्ह्यात ऑटोरिक्षा वाहनांची विशेष तपासणी मोहिम -NNL
December 17, 2022

नांदेड जिल्ह्यात ऑटोरिक्षा वाहनांची विशेष तपासणी मोहिम -NNL

NNL TeamBy NNL TeamDecember 17, 20220
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड। जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन विभागामार्फत ऑटोरिक्षांची विशेष तपासणी मोहिम सोमवार 19 डिसेंबर ते शनिवार 31 डिसेंबर 2022 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या मोहिमेत ऑटोरिक्षा संबंधित सर्व बाबींची काटेकार तपासणी करण्यात येणार आहे.

दोषी आढळणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल यांची नोंद ऑटोरिक्षा वाहन चालक/ मालक यांनी घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

नांदेड जिल्ह्यामध्ये अवैध प्रवासी वाहतूक, विना परवाना ऑटोरिक्षा, योग्यता प्रमाणपत्र संपुष्टात आलेली ऑटोरिक्षा चालत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा प्रकारच्या वाहनांची प्रभावीपणे तपासणी व दोषी वाहनांवर कारवाई करण्यासाठी शहर वाहतूक पोलीस विभागासोबत विशेष ऑटोरिक्षा वाहन तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान ऑटोरिक्षा चालक/मालकांनी ऑटोरिक्षाचे सर्व विधीग्राह्य कागदपत्रे सोबत बाळगावीत.

ऑटो रिक्षा चालकांनी युनिफॉर्म/बॅज घालावे. वाहनांवर मीटर/नो एन्ट्री बार लावून वाहन चालवावे. आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक करु नये. विना परवाना प्रवासी वाहतूक करु नये. धोकादायक पध्दतीने वाहन चालवू नये. वाहनचालकाच्या बाजूला अनधिकृत सीट बसवू नये. नो पार्किंग/नो एन्ट्रीमध्ये वाहन चालवू नये असे प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleप्रसिद्ध साहित्यिक अशोकसिंह सोलंकी ठाकुर यांचे  निधन -NNL
Next Article ज्येष्ठ आर्किटेक्ट मंडळींच्या ‘ गोल्डन डॉयलॉगला प्रतिसाद -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

भाजयुमो शहराध्यक्ष पदी अविनाश पाटील ;व्यापारी आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी बिडवई -NNL

December 20, 2022

Tear off the original estimate sheet : हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयातील दुरुस्तीच्या कामात मुळ अंदाज पत्रकाला फाटा -NNL

October 10, 2024

Murdered : छेडछाडीच्या संशयावरून शेळगाव (नृसिंह) येथे तरुणाची निर्घृण हत्या

September 29, 2025

Naroba Devasthan ; श्रावण मास महिन्या निमित्ताने नारोबा देवस्थान येथे दैनंदिन महाप्रसाद आयोजन

July 24, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Municipal CIDCO ; मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत स्ट्रीट लाईट व टुयब लाईट बंद अवस्थेत,दिवाळीच्या सणानिमित्ते तात्काळ चालू करावी – NNL

Sreejaya Chavan ; आ. श्रीजया चव्हाण यांच्या संकल्पनेतून ‘नांदेडची नवदुर्गा’ सन्मान वितरित

राज्यात महाविकास आघाडीचेच सरकारी येईल : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. चंद्रकांत हंडोरे यांचा विश्वास -NNL

On the occasion of bull paula festival : बैल पौळा सणाच्या निमित्ताने आकर्षक बैलजोडी मुर्ती गाय पुंजनासाठी सिडको भागात विक्रीसाठी उपलब्ध -NNL

Gajanan Patil Hotalkar ; पुरामुळे खरडून गेलेल्या जमिनी ला पोट खराब म्हणून नोंद घेण्याच्या आदेशाला स्थगिती द्या – गजानन पाटील होटाळकर

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?