Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Nanded ; पीसीपीएनडीटी कायद्या अंतर्गत सामुचित प्राधिकारी यांची कार्यशाळा नांदेड येथे संपन्न
नांदेड सोशल वर्क March 4, 2025

Nanded ; पीसीपीएनडीटी कायद्या अंतर्गत सामुचित प्राधिकारी यांची कार्यशाळा नांदेड येथे संपन्न

NNL TeamBy NNL TeamMarch 4, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l PCPNDT कायद्या अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील तालुकास्तरीय सर्व सामुचित प्राधिकारी यांचा एक दिवसीय कार्यशाळा/ उजळणी प्रशिक्षण दिनांक 04 मार्च 2025 रोजी नांदेड येथे जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड डॉ.निळकंठ भोसीकर यांनी आयोजित केली.

सदरील कार्यशाळेस मा. जिल्हाधिकारी नांदेड श्री राहुल कर्डीले यांनी मार्गदर्शन केले आणि धडक मोहीम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. सदरच्या कार्यशाळे अंतर्गत पीसीपीएनडीटी कायद्याबाबत डॉ. अन्सारी यांनी मार्गदर्शन केले तर डॉ.संजय पेरके अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांनी सोनोग्राफी सेंटर कसे तपासावे याबाबत मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.सुधीर देशमुख – अधिष्ठाता डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड तर डॉ.श्यामराव वाकोडे – विभाग प्रमुख स्त्रीरोग विभाग डॉ.शंकराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड तसेच डॉ. फसीहा मॅडम व डॉ सुप्रिया पंडित – वैद्यकीय अधिकारी महानगरपालिका नांदेड हे उपस्थित होते.सदरील कार्यशाळेच्या आयोजनाकरिता डॉ.विद्या झिने, डॉ.राजाभाऊ बूट्टे निवासी वैद्यकीय अधिकारी व डॉ. एच. के. साखरे तसेच ॲड.पूजा राठोर PCPNDT विधी समुपदेशक, श्री. सचिन पानपट्टे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Workshop of Competent Authority under PCPNDT Act concluded at Nanded
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleGhazalayan ; सुधाताई नरवाडकर यांच्या ‘ गझलायण ‘ पुस्तकाचे थाटात प्रकाशन
Next Article Dr.Hansraj Vaidya : डाॅ.हंसराज वैद्य यांच्या “असाध्य ते साध्य” या आत्मचरित्र ग्रंथ साहित्य प्रकाराला पुरस्कार
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

“Swaratim” University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठातील प्रो. चव्हाण यांची सायकलिंग ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद – NNL

September 2, 2024

Nanded ; माधव डोम्पले यांची महारष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी “ग्राहक तक्रार निवारण मंच”नांदेड परिमंडळ कार्यक्षेत्रासाठी स्वायत सदस्यपदी नियुक्ती

September 3, 2025

Malegaon Yatra ; माळेगाव यात्रा भरभराटी साठीप्रतापराव पाटील यांचे प्रयत्न सुरू; यंदा पासून कलावंताना वाढीव बक्षीस व मानधन मिळणार – NNL

December 30, 2024

BJP : भाजपा संघटनमंत्री कोडगे यांचा वाढदिवस निमित्ताने विद्यार्थ्यांना वही, पेन, रुग्णांना फळ वाटप

April 23, 2025
Advertisement
टॉप बातम्या

अति दुर्गम व डोंगराळ भागातील त्या शिक्षण संस्थेचा शोध किनवट शिक्षण विभागाने घेतला -NNL

Second day of indefinite strike of employees : प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे कर्मचारी यांच्या बेमुदत संपाचा दुसरा दिवस,मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेचा बेमुदत संपास पाठिंबा -NNL

Heavy rains in Kamareddy : कामारेड्डी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे वाहतूक ठप्प, जनजीवन विस्कळीत

illegal sand transport : अवैध रित्या वाळूची चोरटी वाहतूक करणारा हायवा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

Tehsildar Pallavi Temkar : तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी स्वीकारला नगरपंचायत सिईओ पदाचा अतिरिक्त पदभार

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?