Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Himaytnagar Thift News : हिमायतनगरातील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ

February 6, 2026

Nanded Crime news : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा ठिकाणी छापा

February 6, 2026

Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले

February 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Himaytnagar Thift News : हिमायतनगरातील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ
  • Nanded Crime news : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा ठिकाणी छापा
  • Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले
  • Collector Rahul Kardile : नांदेड जिल्हा निर्यातीसाठी अग्रस्थानी नेणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Shivai Bus : दिव्यांगांसाठी शिवाई ईलेक्ट्रिक बसमध्ये सवलत द्या
  • Himayatnagar station : हिमायतनगर स्थानकात सुरु असलेल्या अमृत भारत योजनेच्या कामांची वरिष्ठांकडून पाहणी
  • Sakal Siddhi Gajanan : सोमवारी नांदेडमध्ये ‘सकळ सिद्धी गजानन’ अभंग महोत्सव
  • Mahavitaran : हिमायतनगरमध्ये महावितरणचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Vande Bharat train to be extended to Nanded – वंदे भारत ट्रेनचा विस्तार नांदेड पर्यंत होणार – NNL
नांदेड महाराष्ट्र December 20, 2024

Vande Bharat train to be extended to Nanded – वंदे भारत ट्रेनचा विस्तार नांदेड पर्यंत होणार – NNL

खा.डॉ.अजित गोपछडे यांच्या प्रश्नावर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे संबंधित विभागाला सर्वे करण्याचे निर्देश
NNL TeamBy NNL TeamDecember 20, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| नांंदेड-हैदराबाद, नांदेड-नागपुर दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरु करावी तसेच मुंबई-जालना वंदे भारत रेल्वे नांंदेड पर्यंत विस्तारित व्हावी. शिवाय नांदेड रेल्वे स्टेशन परिसर स्वच्छता या साठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी राज्यसभेत अतारांकित प्रश्न मांडले. या अनुषंगाने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत नांदेड पर्यंत विस्तारित करण्याचे अनुषंगाने संबंधित विभागाने तातडीने अहवाल सादर करावा अशी आदेश दिले आहेत त्यामुळे जालना पर्यंत येणारी वंदे भारत नांदेड पर्यंत येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबई – जालना असलेली वंदे भारत रेल्वे नांदेड पर्यंत सोडावी यासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे यापूर्वीच पाठपुरावा केला होता. शिवाय राज्यसभेतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला . खा.डॉ. अजित गोपछडे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांनी सकारात्मक उत्तर देत वंदे भारत जालन्याहून नांदेड पर्यंत विस्तार करण्याचे अनुषंगाने सर्वे करण्यासाठी आपण संबंधित विभागाला आदेश दिल्याचे लेखी पत्र केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी खा. डॉ. अजित गोपछडे यांना पाठवले आहे.

शिवाय या अनुषंगाने राज्यसभेत बोलताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की ,वंदे भारत ट्रेन सेवा समावेश व विस्तारासह गाड्यांच्या नवीन सेवांचा समावेश करणे हा रेल्वे मंत्रालयाचा चालू प्रक्रियेचा भाग आहे, जो प्रवासी मागणी, कार्यरत व्यवहार्यता, उपलब्ध संसाधने इत्यादींवर अवलंबून आहे. नांंदेड रेल्वे स्टेशन परिसर स्वच्छतेच्या प्रश्ना संदर्भात रेल्वे मंत्रालयाने कळविले की, स्वच्छता हा सतत चालणारा प्रक्रियात्मक भाग आहे आणि भारतीय रेल्वे सर्व रेल्वे स्थानकांना व्यवस्थित देखभाल आणि स्वच्छ स्थितीत ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करते. नांदेड स्थानक आणि परिसराची स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी, रेल्वे प्रशासनाने स्थानकाच्या जवळच्या रस्त्याच्या बांधकामाची समस्या सोडवण्याचे तसेच स्थानकाबाहेर असलेल्या दुकानदारांकडून रेल्वे हद्दीत कचरा टाकण्यास प्रतिबंध घालण्यासाठी स्थानिक प्रशासनाशी चर्चा केली आहे.असल्याचेही ते म्हणाले.

to be extended to Nanded - Vande Bharat train
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleRelease water from Isapur dam : इसापुर धरणाचे पाणी पैनगंगा नदी पात्रात सोडा…. लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी -NNL
Next Article assertion of the literary Devidas Phulari : दुर्जनांचा दुष्टपणा संपावा हे पसायदानाने शिकवले – साहित्यिक देविदास फुलारी यांचे प्रतिपादन -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Himaytnagar Thift News : हिमायतनगरातील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ

Nanded Crime news : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा ठिकाणी छापा

Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले

Collector Rahul Kardile : नांदेड जिल्हा निर्यातीसाठी अग्रस्थानी नेणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Shivai Bus : दिव्यांगांसाठी शिवाई ईलेक्ट्रिक बसमध्ये सवलत द्या

Himayatnagar station : हिमायतनगर स्थानकात सुरु असलेल्या अमृत भारत योजनेच्या कामांची वरिष्ठांकडून पाहणी

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Organization of cultural program ; राष्ट्रीय व राज्य पथसंचलन शिबिरात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन – NNL

September 27, 2024

Reservations for the post of Mayor : हिमायतनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण ओपन — दिवाळीनंतर निवडणुकीचा बिगुल वाजणार!

October 6, 2025

Tehsildar Kishore Yadav : पानंद रस्ते घेणार मोकळा श्वास – तहसीलदार किशोर यादव

January 21, 2025

Himayatnagar is strictly closed : बांगलादेशात हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिमायतनगर कडकडीत बंद -NNL

August 17, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Vaijnath Maharaj Mathpati : वैजनाथ महाराज मठपती यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

उमरखेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे थाटात अनावरण -NNL

Heavy rains ; चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे तेंदू पत्यांचे मोठे नुकसान

Acharya Satyendra Das : राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे निधन

Jagadguru Ramanandacharya Narendracharyaji ; शेगाव येथे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचे आयोजन

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Himaytnagar Thift News : हिमायतनगरातील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ

February 6, 2026

Nanded Crime news : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा ठिकाणी छापा

February 6, 2026

Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले

February 6, 2026

Collector Rahul Kardile : नांदेड जिल्हा निर्यातीसाठी अग्रस्थानी नेणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 6, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?