Homeक्राईमThe security guard stole ten thousand from the donation box | सुरक्षारक्षकानेच...

The security guard stole ten thousand from the donation box | सुरक्षारक्षकानेच दानपेटीतून चोरले दहा हजार; श्री रेणुका देवी मंदिरातील प्रताप -NNL

घटना सीसीटीव्हीत कैद

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| येथील श्री रेणुकादेवी मंदिराच्या सुरक्षा रक्षकाने दानपेटीतून अंदाजे दहा हजार रुपये चोरी केले. या प्रकरणी संस्थानचे व्यवस्थापक योगेश साबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सुरक्षा रक्षक याचे विरुद्ध माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्री रेणुका देवी मंदिरात दि.२७ जून ते १ जुलै या कालावधीत रात्र पाळीवरील किशोर सुभाष जाधव या सुरक्षा रक्षकाने १० रु,५० रू,१०० रु,५०० रू या दराच्या नोटा काडीच्या साह्याने काढत असल्याचे सी.सी.टि.व्ही फुटेजची पाहणी केली, असता दिसून आले.

असे व्यवस्थापक योगेश साबळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून माहूर पोलीस ठाण्याचे सपोनी शिवप्रकाश मुळे यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोउपनी पालसिंग ब्राह्मण हे करीत आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments