Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - The door that awaits… वाट बघणारं दार….
नांदेड लाइफस्टाइल लेख January 12, 2026

The door that awaits… वाट बघणारं दार….

NNL TeamBy NNL TeamJanuary 12, 20260
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

आपल्या देशात गतीमान पध्दतीने रस्तेविकास सुरू आहे सोबतच याचा हातभार देशाच्या विकास गतीला उभारी देण्यात होत आहे. ही नाण्याची एक बाजू असली तरी या गतिमानतेसोबतच देशात अपघात आणि त्यात होणारे मृत्यू आणि आर्थिक नुकसान ही एक चिंतेची बाब आहे.

आपण  नुकतेच नव्या वर्षात प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर सन 2025 ची आकडेवारी समोर आली आहे या नुसार देशात वर्षभरात 9 लाख 72 हजार जणांचा मृत्यू रस्ते अपघातामध्ये झाला आहे. सरासरीचा विचार करता दिवसाला साधारण 471 जण या अपघातात प्राणास मुकले आहेत. महिन्याला 14 हजारांहून अधिक (14130) अपघातात मरण पावले आहेत.

अपघात वाढले याचे मुख्य कारण अर्थात गतीचे वेड असणारी नवी पिढी होय. होणाऱ्या अपघातांमध्ये दुचाकी वाहनचालकांचे प्रमाण जास्त आहे. शासन विविध स्तरावर जनजागृती आणि सुरक्षा उपाय करीत आहे. त्यानंतरही हे अपघात होत आहेत.

अपघातात प्राण गमावणाऱ्यांची सर्वाधिक संख्या उत्तर प्रदेश आणि तामीळनाडू या राज्यांमध्ये असल्याचेही या आकडेवारीवरून स्पष्ट होते.झालेल्या अपघातांचे विश्लेषण करताना हे स्पष्ट झाले की या सर्व अपघाती मृत्यूमागे ओव्हरस्पीडिंग अर्थात मर्यादेबाहेर गती हेच कारण आहे.

 देशात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विस्तारत आहे. या सर्व महामार्गावरील अपघात झालेल्या मृत्यूंची संख्या 29 हजारांहून अधिक आहे. हे प्रमाण मागील (2024) वर्षाच्या तुलनेत 50 टक्के अधिक आहे आणि कारणांचा विचार करता यातही गती नियमाचा भंग हेच प्रमुख कारण आहे.

अपघाताची अन्य कारणे बघताना अनेक ठिकाणी खराब रस्ते, रस्त्यांवरील खड्डे याचाही यात मोठा दोष जाणवतो. ही समस्या ग्रामीण भागात अधिक आहे. नव्या तंत्रासोबत वाहने येत असल्याने सुरक्षा वाढली आहे. तथापि याचा वापर न करण्याची एक मुळ प्रवृत्ती असते. त्यामुळे देखील अपघातात मृत्यूंचे प्रमाण वाढते.

* दुचाकीवर तीन जणांनी प्रवास करणे.
* हेल्मेटचा वापर करणे
* कारमध्ये सीटबेल्ट न लावणे
* वाहनाचा हेडलाईट नादुरूस्त असलेल्या स्थितीतही प्रवास
* क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक
* स्कूल बस विशेषत: रिक्षात होणारी कोंबा कोंबी
* वाहतूक संकेतक (सिग्नल) पालन न करणे
* राँग साईड वाहन दामटणे

आदी कारणांनी अपघात आणि त्यात मृत्यू असा प्रकार सामान्यत: दिसतो. वाहन चालवताना वेगाचं वेड बाजूला ठेवलं तर अर्धे अपघात कमी होतील अपघाताच्या कारणांमध्ये आता नव्याने पडलेली भर अर्थातच सोशल मिडिया वरील ‘रिल्स’ होय. गेल्या वर्षभरात रिल्सच्या नादापायी मोठ्या प्रमाणावर अपघात झाले आणि त्यात मृत्यूची संख्या वाढताना दिसली.

ठिकठिकाणी होणाऱ्या अपघातात आणखी कारणे आहेत. यात पावसाळ्यात पुलावर पाणी वाहत असताना त्यात वाहन टाकणे, हिवाळ्यात धुक्यामुळे द्श्यमानता कमी असताना होणारे ओव्हरस्पीडींग तसेच उन्हाळ्यात वाहनाच्या टायरमध्ये होणारी हवेची वाढ अशीही कारणे आहेत.

मुळात जीव आपला आहे तो मोलाचा आहे याची जाणीव ठेवून जबाबदारीने वाहन चालवणे तसेच सर्व सुरक्षा उपायांचा व साधनांचा वापर करणे याला महत्तव आहे. आपलं एक घर आहे आणि घरी वाट पाहणारं दार आहे… जाणीव ठेवा आणि अपघात टाळा…

(प्रशांत दैठणकर) प्र.उपसंचालक (माहिती) विभागीय माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर

The door that awaits...
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSri Guru Tegh Bahadur : त्याग आणि बलिदानाचे मूर्तिमंत रूप – श्री गुरु तेग बहादूर साहिबजी
Next Article Rafiqbhai met collecter : हिमायतनगरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिकभाई यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

village-to-village Tutari campaign : किनवट तालुक्यात शरदचंद्र गटाकडून गाव तिथे तूतारी अभियानाला सुरुवात -NNL

August 28, 2024

Marathon rally : हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत मॅरेथॉन रॅली संपन्न

August 14, 2025

free training camp ; नांदेडमध्ये नवोदित अर्चरी खेळाडूसाठी सात दिवशीय भव्य मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन – NNL

October 26, 2024

मागासवर्गीय कुटुंबाच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे : मिनगिरे NNL

June 12, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Health News : 30 पेक्षा जास्त व 10 खाटांच्या रुग्णालयाचा आयुष्यमान भारत व महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या पॅनलवर समावेश

Temperatures to rise : 14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

Nagarpradakshina around the city of Wadhona | पाऊले चालती पंढरीची वाट….. परंपरेनुसार टाळ – मृदंगाच्या गजरात वाढोणा शहराभोवती नगरप्रदक्षिणा – NNL

Hunger Strike : चौकशीच्या लेखी आश्वासनानंतर पंचायत समिती कार्यालयासमोरील आमरण उपोषण मागे

Hind-Di-Chadar : हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता की अरदास कार्यक्रम नांदेड येथे संपन्न

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?