Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Tejomay Pratishthan’s Sangeet Vasant Mahotsav : राज्यस्तरीय गायन स्पर्धा व संगीत मैफलीने तेजोमय प्रतिष्ठानचा संगीत वसंत महोत्सव दिमाखात संपन्न -NNL
नांदेड मनोरंजन December 12, 2024

Tejomay Pratishthan’s Sangeet Vasant Mahotsav : राज्यस्तरीय गायन स्पर्धा व संगीत मैफलीने तेजोमय प्रतिष्ठानचा संगीत वसंत महोत्सव दिमाखात संपन्न -NNL

NNL TeamBy NNL TeamDecember 12, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

किनवट, परमेश्वर पेशवे| तेजोमय प्रतिष्ठानच्या वतीने येथील संत गजानन महाराज संस्थान येथे बोधडी (बु ) येथील रहिवासी गानतपस्वी , स्वर भाग्य गुरुवर्य पंडित वसंत शिरभाते यांच्या जयंतीचे औचित्य साधून संगीत वसंत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भव्य राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धा व संगीत मैफलीच्या भरगच्च कार्यक्रमाने महोत्सवात दिमाखात संपन्न झाला.

या महोत्सवाचे उद्घाटन स्पर्धेचे परीक्षक स्वरानंद सूर्यवंशी गंगाखेड यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले. या महोत्सवातील भव्य राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातील स्पर्धकांनी सादरीकरण करून स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला. श्याम कल्याण पांचाळ यांच्या तबलावादनाने व राजेश ठाकरे यांच्या गायनाने उपस्थित सर्व संगीत रसिकांना मंत्रमुग्ध केले .

मैफली नंतर विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम पारितोषिक व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक वृषभ हटकर पुसद यांनी मिळवले. तसेच द्वितीय पारितोषिक दिपाली चिरंगे यांनी पटकावले व तृतीय पारितोषिक नावेद शेख (विभागून) , राजेश पंडागळे (विभागून), उत्तेजनार्थ पहिले पारितोषिक ऋषभ तोडसाम, द्वितीय जीवन मोरे यांनी उत्तम सादरीकरण करत यश मिळवले. दिपाली रामजी मुंडे यांनी सूत्रसंचालन व संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर सोनबा आहेरकर यांनी प्रास्ताविक केले. वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे सुरेश पाटील यांनी आभार मानले.

यावेळी अंध विद्यालय बोधडीचे माजी विषय शिक्षक डी .एन .पांचाळ, रामराव पत्कि, मन सब योग साधना केंद्राचे योगतज्ज्ञ अखिल खान, स्तंभलेखक तथा केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे , कन्यका परमेश्वरीच्या संचलिका भरतनाट्यम कलावंत रश्मीताई कंचर्लावार, अंध विद्यालय बोधडीचेसंगीत शिक्षक राजेश ठाकरे, संगीत साधक मधुवंतीताई , तेजोमय प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामजी ज्ञानोबा मुंडे, शिरभाते गुरुजींचे सुपूत्र संगीत साधक संतोष शिरभाते, मनीषाताई शिरभाते, इंदुताई मुंडे, दत्ता भिसे बोधडी इत्यादीं मान्यवरांची प्रमुख उपस्थिती या महोत्सवास लाभली होती.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तेजोमय प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामजी मुंडे, उपाध्यक्ष अनिता म्हेत्रे, सचिव ज्ञानेश्वर आहेरकर, कोषाध्यक्ष किरण हुंडेकर, सहसचिव ललित इंगोले ,सदस्य लक्ष्मण हैबेते, काजल आहेरकर , हितचिंतक दिपाली मुंडे, सुरेश पाटील, बालाजी गुट्टे, अर्जुन गुट्टे यांनी परिश्रम घेतले.

a state-level singing competition and music concert Tejomay Pratishthan's Sangeet Vasant Mahotsav concluded in Dimakha with
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleStrict shutdown in Himayatnagar : परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ हिमायतनगर कडकडीत बंद -NNL
Next Article Gopinath Munde’s birth anniversary : इस्लापूर येथे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी… NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Ganapati idol in Shri Parmeshwar Temple : श्री परमेश्वर मंदिरातील मानाच्या गणपतीचे महाआरतीनंतर थाटात विसर्जन

September 7, 2025

Nana Patole : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्य व केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करा: नाना पटोले -NNL

August 27, 2024

मानसिक स्थिरतेसाठी ” योगा ” हे मुख्य साधन – डाँ संतुकराव हंबर्डे -NNL

June 21, 2024

मराठी हिंदी उर्दू पत्रकार परिषदेच्या मराठवाडा संघटक पदी विजयकुमार सितळे यांची निवड -NNL

August 8, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Gurudwara ; चिखलीकर यांच्या वाढदिवसनिमित्त गुरुद्वारात श्री अखंडपाठ प्रारंभ

Sushma patil passes away : खा. नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्नी सुषमा पाटील यांचे निधन

Balaji Kalyankar ; आ. बालाजी कल्याणकर यांची शिवसेनेकडून मंत्रिमंडळात वर्णी लागावी – मुन्ना राठौर – NNL

Eklavya Model Residential School : ओरिसा भुनेश्वर येथील राष्ट्रीय कला उत्सवात एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल सहस्त्रकुंडच्या सिद्धांत आणि पूजाने मारली बाजी -NNL

Social Welfare Department ; समाज कल्याण विभागाच्या सेस फंडातील योजनासाठी 26 ऑगस्टपर्यत अर्ज करण्याचे आवाहन – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?