Thursday, July 2

Tag: Tejomay Pratishthan’s Sangeet Vasant Mahotsav concluded in Dimakha with

Tejomay Pratishthan’s Sangeet Vasant Mahotsav : राज्यस्तरीय गायन स्पर्धा व संगीत मैफलीने तेजोमय प्रतिष्ठानचा संगीत वसंत महोत्सव दिमाखात संपन्न -NNL

Tejomay Pratishthan’s Sangeet Vasant Mahotsav : राज्यस्तरीय गायन स्पर्धा व संगीत मैफलीने तेजोमय प्रतिष्ठानचा संगीत वसंत महोत्सव दिमाखात संपन्न -NNL

नांदेड, मनोरंजन
किनवट, परमेश्वर पेशवे| तेजोमय प्रतिष्ठानच्या वतीने येथील संत गजानन महाराज संस्थान येथे बोधडी (बु ) येथील रहिवासी गानतपस्वी , स्वर भाग्य गुरुवर्य पंडित वसंत शिरभाते यांच्या जयंतीचे औचित्य साधून संगीत वसंत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भव्य राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धा व संगीत मैफलीच्या भरगच्च कार्यक्रमाने महोत्सवात दिमाखात संपन्न झाला. या महोत्सवाचे उद्घाटन स्पर्धेचे परीक्षक स्वरानंद सूर्यवंशी गंगाखेड यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले. या महोत्सवातील भव्य राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातील स्पर्धकांनी सादरीकरण करून स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला. श्याम कल्याण पांचाळ यांच्या तबलावादनाने व राजेश ठाकरे यांच्या गायनाने उपस्थित सर्व संगीत रसिकांना मंत्रमुग्ध केले . मैफली नंतर विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम पारितोषिक व सहभागी स्पर्धकांना सहभाग ...
error: Content is protected !!