Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - करियर - Taluka level science exhibition : बाल वैज्ञानिकांच्या अनोख्या प्रकल्पांनी किनवटमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन गजबजले -NNL
करियर नांदेड December 25, 2024

Taluka level science exhibition : बाल वैज्ञानिकांच्या अनोख्या प्रकल्पांनी किनवटमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन गजबजले -NNL

NNL TeamBy NNL TeamDecember 25, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

किनवट, परमेश्वर पेशवे| येथून जवळच असलेल्या गोकुंदा येथील  महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात विभागाच्या वतीने आयोजित 52 वे तालुकास्तरीय विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शन 2024-25 बाल वैज्ञानिकांच्या अनोख्या प्रकल्पांनी किनवटमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन गजबजले. बालकांच्या उत्स्फूर्त सहभागाने यशस्वीरित्या पार पडले.
      
पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव यांचे हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी गट शिक्षणाधिकारी गंगाधर राठोड, विस्तार अधिकारी(पंचायत) , कैलास गायकवाड विस्तार अधिकारी (शिक्षण) बालाजी मोकळे, संजय कराड, केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
    
या प्रदर्शनामध्ये माध्यमिकचे 11 व प्राथमिक विभागाचे 37 असे एकूण 48 प्रकल्प सामील झाले होते. या पैकी प्राथमिक गटातून  शुभम शिवाजी मोरे (महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, गोकुंदा) याच्या विद्युत निर्मिती प्रकल्पाने प्रथम , ऋत्विक जाधव  (ज्ञानज्योती पोदार लर्नस् स्कूल , बेंदी ) याच्या स्मार्ट फॉर्मिंग प्रकल्पाने दुसरा , विश्वजित सुनिल कांबळे (जि.प.प्रा.शा. वझरा बुद्रूक ) याच्या नैसर्गिक शेती प्रकल्पाने तिसरा व प्रतिक अमोल काटोके ( एकलव्य मॉडेल रेसिडेंसिएल स्कूल , सहस्त्रकुंड) याच्या भूकंप सूचक यंत्र प्रकल्पाने चौधा क्रमांक पटकावला.

माध्यमिक गटातून मनिष हरिष मठावत (महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, गोकुंदा) याच्या वन्य प्राण्यांपासून संरक्षण या प्रकल्पाने प्रथम, ओंकारेश्वर दत्ता राठोड ( मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश मीडियम स्कूल , गोकुंदा ) याच्या बनाना सिरप या प्रकल्पाने दुसरा , आदित्य विजय कोल्हे (सरस्वती विद्या मंदीर माध्यमिक शाळा , किनवट ) याच्या हायड्रॉलिक ब्रिज ) या प्रकल्पाने तिसरा व तलहा खान (ज्ञानज्योती पोदार लर्नस् स्कूल, बेंदी ) याच्या संसाधन व्यवस्थापन प्रकल्पाने चौथा क्रमांक पटकावला. या सर्व  प्रकल्पांची निवड जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी करण्यात आली आहे.

प्रा. विजय कांबळे , ममता देशमुख व एस.बी. आहेर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. या विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक अंबादास जुनगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उप प्राचार्य राधेश्याम जाधव, उप मुख्याध्यापक पी .जी. मुनेश्वर , पर्यवेक्षक संतोष बैसठाकूर, रघुनाथ इंगळे, के.जी. डांगे, एस.डी .सूर्यवंशी, विज्ञान  शिक्षक  जी.के .श्रीमंगल, एस. एच .पाटील, संदेश भरणे, अंजली हलवले , गणित शिक्षक सुरेश इटकेपेल्लीवार , मनोज भोयर , कृष्णा तुम्मलवारवार यांचे सह सर्व शिक्षके कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. प्रज्ञा पाटील व सतीश विणकरे यांनी सूत्रसंचालन केले. श्याम जायभाये यांनी आभार मानले .

” शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या मुख्यविषयावर आधारित हे प्रदर्शन सध्याच्या अन्न , आरोग्य , स्वच्छता , नैसर्गिक शेती , वाहतूक व दळणवळण या समस्यांवर उपायोजना करण्यास बाल वैज्ञानिकास चालना देणारे आहे. ” – पुरुषोत्तम वैष्णव , गट विकास अधिकारी, पं.स., किनवट

” वैज्ञानिक जाणिवांना प्रसृत करण्यासाठीची सृजनशिलता बाल वैज्ञानिकात वृधिंगत व्हावी सासाठी हे  प्रदर्शन आहे. -गंगाधर राठोड , गट शिक्षणाधिकारी , पं.स. , किनवट

in Kinwat was abuzz with unique projects of child scientists Taluka level science exhibition
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDevidas Phulari : देविदास फुलारी यांची शिरूर अनंतपाळ येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड -NNL
Next Article Action taken by Food and Drug : अन्न औषधी प्रशासन विभागाकडून शिवणी येथे गुटखा विक्री करण्यावर कार्यवाही -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Dinesh Kawade : नांदेडच्या कलावंतानी मिळवली पुणेकरांची दाद

January 31, 2025

Minister Aditi Tatkare : राज्य बाल हक्क संरक्षण आयोग अधिक सक्षम करणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

March 4, 2025

Special program : स्वीप अंतर्गत भोकर येथे तृतीयपंथी मतदारासाठी विशेष कार्यक्रम -NNL

November 6, 2024

Ward Reservation Release : महानगरपालिका प्रभाग आरक्षण सोडत प्रक्रिया संपन्न

November 12, 2025
Advertisement
टॉप बातम्या

‘Shakuntal’ ; राज्यपाल बागडे यांच्या हस्ते ‘शाकुंतल’चे गिरीश जाधव यांचा गौरव

Kavad Yatra : रामजी की निकली सवारी… श्रावणातील भव्य कावड यात्रेने भगवेमय वातावरण

Clear Shiv roads and build ring roads : शिव रस्ते मोकळे करून रिंग रोड काढा.. शेतकर्यांचे अर्थिक नुकसान टाळा -संघर्ष समिती

Shiv Bhojan Thali : शिवभोजन थाळी बंद होण्याच्या चर्चेने चालकांना धास्ती

Manpa CIDCO Regional Office ; मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत पूरग्रस्त निवासस्थानाचे तलाठी व वसुली लिपीक यांच्या कडून सर्व्ह – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?