Friday, May 15

Tag: “World Breastfeeding Week” celebrated at Rural Hospital Bhokar

World breastfeeding week ; ” जागतिक स्तनपान सप्ताह ” ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा

World breastfeeding week ; ” जागतिक स्तनपान सप्ताह ” ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा

आरोग्य, नांदेड
भोकर l दरवर्षी " जागतिक स्तनपान सप्ताह " दि. 1 ते 6 ऑगस्ट 2025 या कालावधीत राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी नांदेड मा. राहुल कर्डीले सर, मा. मेघना कावली मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड,मा. डॉ संजय पेरके सर जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड, मा. डॉ. संगीता देशमुख मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड, मा. डॉ. राजाभाऊ बुट्टे सर निवासी वैद्यकीय अधिकारी नांदेड, नोडल अधिकारी मा. डॉ. हनुमंत पाटील सर यांच्या मार्गदर्शनानुसार व मा. डॉ. प्रताप चव्हाण सर वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर यांच्या नियोजनानुसार " जागतिक स्तनपान सप्ताह " साजरा करण्यात आला. आई आणि बालकाच्या आरोग्यासाठी स्तनपानाचे महत्व अधोरेखित करणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे.  जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि युनिसेफ (UNICEF) यांनी शिफारस केल्यानुसार, जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान सुरू करणे आणि पहिले सहा महिने क...
error: Content is protected !!