On the occasion of Gangauri festival ; गणगौरी सणाच्या निमित्ताने सिडको तील मुख्य बाजार पेठेत महिलांची गर्दी – NNL
नवीन नांदेड| गणगौरी लक्ष्मी सणासाठी मुखवटे ,मखर,मंडप व ईतर साहित्य घेण्यासाठी महिलांनी सिडको व हडकोतील मुख्यबाजार पेठेतील दुकानात खेळणे व लक्ष्मी मुखवटे घेण्यासाठी गर्दी केली आहे.
गणेशोत्सव काळात चौथ्या दिवशी गणगौरी आगमन होणार असल्याने महिला भगिनी लक्ष्मी मंडप यासह अनेक वस्तू, सजावटीसाठी लागणारे साहित्य, मंडप, लाईट, डेकोरेशन साठी सिडको बाजारपेठ मध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य विक्री साठी ऊपलब्ध झाले असून जनरल स्टोअर्स, ईलेक्ट्रॉनिक, यासह विविध प्रतिष्ठानचा अनेक दुकानात विविध साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे.
गणगौरी आवाहन १० सप्टेंबर सायंकाळी तर ११ ला सायंकाळी विधीवत महापूजा,आरती जेवण व १२ तारखेला दर्शन व रात्री उशिरापर्यंत विसर्जन होणार असून गणपती बाप्पा स्थापना नंतर चौथ्या दिवशी येणाऱ्या गणगौरी सणाच्या निमित्ताने महिलांनी मखर, मंडप, गणगौरी मुखवटे घेण्यासाठी गर्दी केली आहे. मंडप...
