Wednesday, May 13

Tag: with “Om Namah Shivaya” Naam Japa Yajna

Om Namah Shivaya : “ॐ नमः शिवाय” नामजप यज्ञाने श्री परमेश्वर मंदिरात श्रावण मासाची मंगलमय सुरुवात

Om Namah Shivaya : “ॐ नमः शिवाय” नामजप यज्ञाने श्री परमेश्वर मंदिरात श्रावण मासाची मंगलमय सुरुवात

नांदेड, धार्मिक, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिरात श्रावण मास उत्सवाची "ओम नमः शिवाय" (Om Namah Shivaya) नामजाप यज्ञाने सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने अनेकांनी यज्ञात सहभाग घेतला असून, दिनांक २७ जुलै ते २१ ऑगस्ट दरम्यानच्या कालावधीत संगीतमय भागवत कथा, संगीतमय संत चरित्र कथा आणि संगीतमय शिवपुराण कथा असे विविध धार्मिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील भाविकांनी धार्मिक सत्संग कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. "ॐ नमः शिवाय" या मंत्राचा नामजप हेच जीवनाचं खरा सार असून, यात सर्वानी सहभागी होण्याचं आवाहन दत्त संस्थान पिंपळगाव येथील परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी केलं होत. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्रावण मासाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच दिनांक २५ जुलै पासून श्री परमेश्वर मंदिरातील...
error: Content is protected !!