Degalur : देगलूरात शिवराज्याभिषेकदिन उत्साहात साजरा…!
देगलूर, गंगाधर मठवाले| येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ शुक्रवार दिनांक ६ रोजी शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा हर्षल्लासात साजरा करण्यात आला. सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या येथील अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार घालून शिवप्रेमींनी वंदन केले.
यावेळी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष अँड.अंकुश देसाई देगावकर , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष मंगल पाटील देगावकर, जयपाल कांबळे सांगवीकर, उपाध्यक्ष जेजेराव पाटील शिंदे, सचिव राजु पाटील मलकापुरकर, कार्याध्यक्ष डॉ. सुनील जाधव, बालाजी पाटील थडके , नितेश पाटील भोकसखेडकर,डॉ. आकाश देशमुख, अँड. रमेश जी जाधव , अनिल कदम , नामदेव थडके , रणजित हिन्गोले , गजानन पाटील मुजळगेकर , शिवा डाकोरे, राहुल थडके ,उमाकांत भुताळे , विशाल जाधव , जनार्दन बिरादार , अच्युत सुर्यवंशी , दत्ता पाटील बामणे , विक...
