Friday, June 26

Tag: with a horrific accident at Unkeshwar

Accident news  : पुणेवरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या होमगार्डच्या ट्रॅव्हल्सचा उनकेश्वर येथे भीषण अपघात

Accident news : पुणेवरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या होमगार्डच्या ट्रॅव्हल्सचा उनकेश्वर येथे भीषण अपघात

नांदेड, महाराष्ट्र
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी पुणे येथे गेलेले चंद्रपूर जिल्ह्यातील होमगार्ड परतीच्या प्रवासात असताना नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र उनकेश्वरजवळ आज दुपारी सुमारे 2.10 वाजता खाजगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात 48 होमगार्डांसह एकूण 50 प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने यवतमाळ जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या सुरक्षिततेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातून 192 होमगार्ड पुणे येथे पाठविण्यात आले होते. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे होमगार्ड चार खाजगी ट्रॅव्हल्समधून चंद्रपूरकडे परतजात होते. त्यापैकीच MH-03 CP 3279 क्रमांकाची ट्रॅव्हल्स माहूर–उनकेश्वर मार्गावरून जात असताना, उनकेश्वरजवळील खड्डेम...
error: Content is protected !!