Wednesday, May 13

Tag: will go on indefinite hunger strike from 20th

citizens will go on indefinite hunger strike : हिमायतनगरला पाणी पुरवठा होत नसल्याने दिनांक २० पासून नागरिक करणार बेमुदत आमरण उपोषण

citizens will go on indefinite hunger strike : हिमायतनगरला पाणी पुरवठा होत नसल्याने दिनांक २० पासून नागरिक करणार बेमुदत आमरण उपोषण

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहराची कायमस्वरूपी तहान भागविण्यासाठी १९.१९ कोटी रुपयाच्या मंजूर झालेल्या नळयोजनेचे काम गेल्या सहा वर्षांपासून अपूर्ण आहे. त्यामुळे शहरातील ३० हजार लोकसंख्येला दिवाळीपासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. याबाबत अनेकदा निवेदन देऊनही ठेकेदार काम पूर्ण करण्यास टाळाटाळ करत असून, परिणामी आता पाणी त्यांचॆची भीषणता वाढत आहे. तात्काळ हि योजना सुरु नाही केल्यास दिनांक २० पासून नागरिक बेमुदत आमरण उपोषण करणार आहेत. असा इशारा आज संबंधितांना निवेदन देऊन दिला आहे. हिमायतनगर नगरपंचायत कार्यालय अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती पाणी पुरवठा योजनेचे काम दिनांक ०२/०७/२०१९ पासून सुरु झाले. शहराच्या कायमस्वरूपी पाणीपुरवठा कामासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नगरपंचायत हिमायतनगर असा तिघांचा मिळून १९.१९ कोटी रुपये इतका निधी उपलब्ध झाला होता. नळयोजनेचे काम गुत्तेदाराने २४...
error: Content is protected !!