Sunday, June 28

Tag: who looted Flipkart parcel containers

Hingoli police : फ्लिपकार्ट पार्सलचे कंटेनर लुटणाऱ्या ८ दरोडेखोरांच्या हिंगोली पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Hingoli police : फ्लिपकार्ट पार्सलचे कंटेनर लुटणाऱ्या ८ दरोडेखोरांच्या हिंगोली पोलिसांनी आवळल्या मुसक्या

क्राईम, हिंगोली
हिंगोली| कमी वेळेत पैसा कमवण्याच्या उद्देशाने फ्लिपकार्टच्या कंपनीत काम करणाऱ्या तत्कालीन मॅनेजरने फ्लिपकार्टचे पार्सल वाहतूक करणाऱ्या कंटेनर लुटण्याचा प्लॅन आखला. आणि आपल्या साथीदाराला सोबत घेत तो पलायन यशस्वी केला. मात्र हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ४८ तासांच्या आत ८ दरोडेखोरांच्या मुस्क्या आवळीत त्यांच्याकडून एक पिकअप, एक कार, दोन मोबाईलसह २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, अन्य दोघांचा शोध सुरु असल्याची माहीती पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. हिंगोली येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस पोलिस अधीक्षक कोकाटे यांच्यासह अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, विक्रम विठुबोने उपस्थित होते. कुरुंदा पोलिस ठाण्यांतर्गत भेंडेगाव शिवारात रविवारी दिनांक ११ रोजी पहाटे ...
error: Content is protected !!