Tuesday, June 30

Tag: who has moved to another province

The support of the candidate : निवडून येणाऱ्या उमेदवाराची मदार आता परप्रांतात गेलेल्या मतदारावर -NNL

The support of the candidate : निवडून येणाऱ्या उमेदवाराची मदार आता परप्रांतात गेलेल्या मतदारावर -NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट माहूर विधानसभा मतदारसंघांमध्ये जसजशी प्रचाराची रणधुमाळी सुरुवात झाली . त्या त्या पद्धतीने प्रचार सभा मधून आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या उडताना दिसून येत आहेत. त्यातच महायुतीचे भीमराव केराम यांनी देवेंद्र फडवणीस, पंकजा मुंडे यांच्या सभावर भर दिला. तर राष्ट्रवादी शरद पवार गट महाविकास आघाडीचे उमेदवार प्रदीप नाईक यांनी गाव भेटीवर जोर मारला असल्याचे चित्र तरी सद्यस्थितीत पाहायला मिळत आहे त्यातच निवडणुकीत उभी राहिलेली बरीचशी ओळख नसलेली उमेदवार ही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने मतदार संभ्रमातच आहेत. त्यातच गावागावातील कट्ट्या कट्ट्यावर निवडणुकीची चर्चा ही जोमाने चालू आहे. पण बहुतांशी तांडेवाडी गावांमधील शेकडो मतदार ही वेठ बिगारीच्या कामासाठी परराज्यात गेलेली असल्याने राजकीय पक्षाच्या उमेदवारासाठी ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे. अति दुर्गम व डोंगराळ भाग समजल्या जाणा...
error: Content is protected !!