Friday, May 15

Tag: Where all options end

Co. Gangadhar Gayakwad ; जिथे सर्व पर्याय संपतात, तिथे आमचा शोध सुरु होतो; नांदेडचा निडर अवलिया कॉम्रेड गंगाधर गायकवाड -NNL

Co. Gangadhar Gayakwad ; जिथे सर्व पर्याय संपतात, तिथे आमचा शोध सुरु होतो; नांदेडचा निडर अवलिया कॉम्रेड गंगाधर गायकवाड -NNL

नांदेड, लेख
जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा तहसील,समाज कल्याण, जिल्हा परिषद,पंचायत समिती,फॉरेस्ट, आरटीओ,कामगार कार्यालय तसेच पोलीस खाते असो वा इतर कार्यालये, अडल्या नडल्या साठी कॉम्रेड गंगाधर गायकवाड म्हणजे एक सर्व समावेशक गुणकारी औषध आहे. त्यांनी अनेक जाती धर्मातील अडचणीत सापडलेल्या पीडितांना मदत केली आणि करत आहेत. ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नांदेड तालुका सचिव व सीटू कामगार संघटनेचे सरचिटणीस म्हणून काम पाहतात.त्यांची आजपर्यंतची वाटचाल खडतर आणि संघर्षशील आहे. त्यांनी आजपर्यंत कधी तडजोड केली नाही. तसे ते मुळचे माहूर तालुक्यातील वझरा शेख फरीद गावचे.परंतु त्यांचे बालपण नांदेड मध्येच गेले. किनवट येथे आठवी नववीत असताना शासकीय वसतिगृहात ते एसएफआय या विध्यार्थी संघटनेचे सभासद झाले.नंतर अखिल भारतीय किसान सभा,डीवायएफआय,सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) संघटनेत काम करू लागले. अशातच ते १९९४-९५ दरम...
error: Content is protected !!