Thursday, May 14

Tag: water distribution begins

Gopinathrao Munde water distribution : २४ वी लोकनेते गोपीनाथराव मुंडे पाणपोई सुरू

Gopinathrao Munde water distribution : २४ वी लोकनेते गोपीनाथराव मुंडे पाणपोई सुरू

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| भीम जयंतीचे औचित्य साधून धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या वतीने सोमवारी २४व्या वर्षीची लोकनेते गोपीनाथराव मुंडे पाणपोई सुरु करण्यात आली. तसेच भाजपा नामफलकाचे अनावरण व जयंती मिरवणुकीतील लाडक्या बहिणींना लेडीज पर्स वाटप यांचा शुभारंभ ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवप्रसाद राठी यांच्या हस्ते झाले. गेल्या २३ वर्षांपासून ॲड. दिलीप ठाकूर हे वाघी-नाळेश्वर सर्कल परिसरातील १६ गावांमधील प्रवाशांसाठी व मिलरोड वसाहतीसाठी उन्हाळ्यात पाणपोई सुरू करून समाजसेवेचा वसा जोपासत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण,खा.डॉ. अजित गोपछडे, संघटन मंत्री संजय कोडगे,भाजप महानगराध्यक्ष अमरनाथ राजुरकर, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे व ॲड. किशोर देशमुख, लायन्सचे नवनिर्वाचित उपप्रांतपाल योगेश ज...
error: Content is protected !!