Wednesday, May 13

Tag: was found dead in a well

A woman who went missing : चार दिवसांपूर्वी हरवलेली महीला मृत अवस्थेत आढळली विहिरीत

A woman who went missing : चार दिवसांपूर्वी हरवलेली महीला मृत अवस्थेत आढळली विहिरीत

नांदेड, क्राईम
मुक्रमाबाद, बस्वराज वंटगिरे| मुखेड तालुक्यातील इटग्याळ पमु येथील महिला सुनिता ज्ञानोबा बनबरे ३५ यांचे दि.१८रोजी पहाटे माहेर लखमापूर शिवारातील नामदेव मोतेकर (A woman who went missing four days ago was found) यांच्या विहिरीत पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे आढळून आले.रामराव जाधव रा. लखमापूर यांनी दिलेल्या खबरीवरून मुक्रमाबाद पोलीस स्टेशन मध्ये शनिवारी रात्री आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. इटग्याळ पमु. येथील मयत महिला सुनिता ज्ञानोबा बनबरे या दि.१५ तारखेपासून बेपत्ता झाल्यामुळे नातेवाईकांनी खूप शोधा शोध केल्या पण त्या दिसून आल्या नव्हत्या पण दि.१५-१८ या दरम्यान पहाटे मयताचे माहेर लखमापूर शिवारातील मोतेकर यांच्या विहिरीत सुनिता बनबरे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यानंतर पाण्यावर तरंगत असताना आढळून आला. यावरून लखमापूर येथील रामराव जाधव यांनी मुक्रमाबाद पोलिसांना या घटनेची खबर दिली. ...
error: Content is protected !!