Wednesday, July 1

Tag: want “Ladka Gram Sevak”

Ladka Gram Sevak : लोहा तालुक्यातील “सरपंच व कारभाऱ्याना पाहिजे “लाडका ग्रामसेवक” ; बीडीओचे आदेश जुमानात

Ladka Gram Sevak : लोहा तालुक्यातील “सरपंच व कारभाऱ्याना पाहिजे “लाडका ग्रामसेवक” ; बीडीओचे आदेश जुमानात

नांदेड, महाराष्ट्र
लोहा| लोहा पंचायत समिती मध्ये सतत दोन वर्षे प्रभारी बीडीओ 'पद कार्यरत होते. त्यामूळे संपूर्ण प्रशासनाचा बट्ट्याबोळ झाला आहे. सरपंच, कारभारी व रोजगरसेवक याच्याच इशाऱ्यावर प्रशासन चालले (?) की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. लोहा तालुक्यात ११८ ग्रामपंचायती असून ९६ ग्रामसेवक कार्यरत आहेत पण त्यापैकी १४ जणांना एकही गाव नाही. त्यामुळे त्यांच्या फटका मासिक पगाराला बस‌ला. ग्रामसेवकांच्या अंतर्गत बदली आदेश नव्याने रुजू झालेल्या बीडीओ यांनीं काढले. पण लाडक्या ग्रामसेवकाना सरपंच सोडिनात आणि नव्यांना रुजू करून घेत्र नाहीत. या ढेपाळलेल्या 'व्यवस्थेला" कायद्याचा चाप लावण्यासाठी बीडीओ श्री कुलकर्णी एक्शन मोडवर आहेत. लोहा पंचायत समितीत गेली दोन वर्ष सरपंच, पॅनेल प्रमुख, रोजगार सेवक यांचीच चलती राहिली. त्यामूळे या पंचायत समितीच्या प्रशासनाला 'भ्रष्टाचाराची' वाळवी' लागली आहे. दोन वर्षांच्या कामा...
error: Content is protected !!