Wednesday, May 13

Tag: Violent protests in front of Municipal Corporation to prevent construction

Violent protests : उमर कॉलनी मस्जिद जवळ मोबाईल टॉवर उभारण्यात येऊ नये म्हणून मनपा समोर तीव्र निदर्शने

Violent protests : उमर कॉलनी मस्जिद जवळ मोबाईल टॉवर उभारण्यात येऊ नये म्हणून मनपा समोर तीव्र निदर्शने

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| दि. ४ जानेवारी रोजी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिके समोर देगलूर नाका परिसरातील उमर कॉलनी येथील नागरिकांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) च्या झेंड्याखाली दुपारी तीव्र निदर्शने केली. सलमा फारशी मस्जिद जवळ केवळ १५ फुटाच्या अंतरावर एका तीन मजली इमारतीवर नेटफ्रा सोल्युशन प्रा.लि.मुंबई या कंपनी मार्फत मोबाईल टॉवर बसविन्याचे काम बेकायदेशीररित्या सुरु आहे. दि. २६ डिसेंबर रोजी स्थानिक नागरिकांनी हरकत घेत भविष्यातील धोका लक्षात घेऊन विरोध असल्याचे निवेदन महापालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांना देण्यात आले. क्षेत्रीय अधिकारी रावण सोनसळे यांनी परवानगी नसल्याचे लेखी स्वरूपात यापूर्वीच कळविले आहे. परंतु त्यास न जुमानता टॉवर बसविन्याचे काम प्रगतीपथावर आहे. प्रचंड विरोध असताना काम सुरु असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी माकप व सीटू च्या नेतृत्वात आंदोलन कर...
error: Content is protected !!