HUDCO ; विघानिकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळा हडको वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न
नवीन नांदेड l हडको येथील विघानिकेतन शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन समलेंन निमित्ताने आयोजीत सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये शाळेतील सहभागी विद्यार्थी व विद्यार्थिनी विविध सामुहिक व वैयक्तिक नृत्यावर अनेक गितातुन नृत्य सादर केली यावेळी या स्नेहसंमेलनचे ऊघ्दाघाटन युवा नेते संजय पाटील घोगरे यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम अंतर्गत वार्षिक स्नेहसंमेलन हडको येथील विघानिकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळेच्ये 3 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते.
यावेळी उद्घाटक म्हणून युवा नेते संजय पाटील घोगरे, नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तिरूपती पाटील घोगरे, कार्याध्यक्ष रमेश ठाकूर व पत्रकार दिंगाबर शिंदे यांच्यी उपस्थिती होती,
यावेळी संजय पाटील घोगरे यांनी उद्घाटन करून स्नेह संमेलन प्रसंगी स्नेह संमेलन मधुन अनेक विद्यार्थी कलाकार म्हणून पुढे आले असून विध्यार...
