Tuesday, June 30

Tag: Various rakhis have been launched in CIDCO’s market for Raksha Bandhan

Raksha Bandhan ; रक्षा बंधानानिमित्य विविध राख्या सिडकोच्या बाजार पेठेत दाखल

Raksha Bandhan ; रक्षा बंधानानिमित्य विविध राख्या सिडकोच्या बाजार पेठेत दाखल

नांदेड, महाराष्ट्र
नवीन नांदेड l सिडको हडको परिसरातील बाजार पेठेत नारळी पौर्णिमा रक्षाबंधान सणांचा निमित्ताने विविध राख्या अनेक व्यापाऱ्यांनी सयारा, पुष्पा ,विराट,राधा, कृष्ण,ओम स्वास्तीक,महाकाल,मैरे भैय्या, गणपती कमल,एपप्ल,मोटू पतलु यासह विविध आकर्षक अशा‌ राखी महाराष्ट्र राज्यातील मुंबई पुण्यासह, गुजरात मधील सुरत ,अहमदाबाद येथून आकर्षक व नवीन स्वरूपातील विविध कलाकृती असलेल्या राख्या बाजारपेठेत उपलब्ध झाल्याने बाजार पेठेत महिलांसह युवतींची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहावयास मिळत आहे. नारळी पौर्णिमा रक्षा बंधन निमित्य सिडको सिडको हडको परिसरातील बाजार पेठेत अनेक आकर्षक अशी दुकानांची सजावट करण्यात आली आहे रक्षा बंधन निमित्ताने अनेक कलाकृतीतून नवीन स्वरूपातील तिरंगा राखी, कुंदन, मारवाड़ी ,रेशीम, सोनेरी ,कोल्हापुरी चांदीची, रुद्राक्ष तर लहान मुलांसाठी ,बेनटेन ,कार्टून, म्यूजिकल ,लाईट, गोंडा,अशा अनेक प्रकारच्या राख्...
error: Content is protected !!