Friday, May 15

Tag: under National Child Health Program

heart surgery : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत हृदय शस्त्रक्रियेसाठी 18 बालके मुंबईकडे रवाना

heart surgery : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत हृदय शस्त्रक्रियेसाठी 18 बालके मुंबईकडे रवाना

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयातून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयाचे आजार असलेल्या सदृश्य बालकांची 2 डी इको तपासणी शिबिर 16 जुलै रोजी घेण्यात आले होते. या शिबिरामधून 18 हृदय शस्त्रक्रियेसाठी पात्र झालेल्या बालकांना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मुंबई येथे आज रवाना करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पांडुरंग पावडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ राजाभाऊ बुट्टे यांच्या नेतृत्त्वाखाली या बालकांना तपासणी करण्यात आली होती. सदरील कार्यक्रमांतर्गत मागील वर्षीपासून 125 बालकांच्या ह्र्दय शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आलेल्या असून इतर आजाराच्या 634 शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. एकूण 76 बालकांना श्रावण यंत्र ...
error: Content is protected !!