Friday, May 15

Tag: under Himayatnagar Palaspur Dolhari through Lokvargani

Social activists : पळसपूर येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकवर्गणीतून हिमायतनगर पळसपूर डोल्हारी अंतर्गत रस्त्यावर टाकला मुरुम -NNL

Social activists : पळसपूर येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकवर्गणीतून हिमायतनगर पळसपूर डोल्हारी अंतर्गत रस्त्यावर टाकला मुरुम -NNL

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर| तालुक्यातील मौजे हिमायतनगर, पळसपूर, डोल्हारी अंतर्गत रस्त्याचे काम रखडल्याने या भागातील प्रवाशी नागरीकांना जिवघेना प्रवास करावा लागत आहे. प्रवाश्यांची, शालेय विद्यार्थ्याची होणारी परवड थांबत नसल्याने पळसपूर येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते नागोराव शिंदे यांनी स्वतः व इतर प्रवाशी व भागातील दानशूर व्यक्तींकडून वर्गणीच्या रूपाने रक्कम जमा करून टॅकटरच्या साह्याने मुरूम टाकल्याने हा अंतर्गत रस्ता काहीं प्रमाणात रहदारीसाठी सुरळीत झाला आहे. प्रवाशी नागरिकांची होणारी परवड आता थांबली असली तरी कायम रस्त्याचा प्रश्न सुटावा अशी मागणी त्यांनी व ग्रामस्थांनी केली आहे. रस्त्याची डागडुजी झाल्याने महामंडळ बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. हिमायतनगर ते पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली, गांजेगाव मार्गे विदर्भाला जोडण्यात येणाऱ्या रस्त्याचे का...
error: Content is protected !!