Thursday, July 2

Tag: Twenty-second year of ‘Sangeet Shankar Darbar’

Sangeet Shankar Darbar ; ‘संगीत शंकर दरबार’चे बाविसावे वर्ष

Sangeet Shankar Darbar ; ‘संगीत शंकर दरबार’चे बाविसावे वर्ष

नांदेड, मनोरंजन
नांदेड l भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री,माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या जलसंस्कृतीचे जनक कै.डॉ. शंकरराव चव्हाण आणि कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित केल्या जाणार्‍या ‘संगीत शंकर दरबार’ महोत्सवाचे हे बाविसावे वर्ष असून सालाबादाप्रमाणे यावर्षीही भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी डॉ. मैसूर मंजुनाथ व श्री. मैसूर नागराज, पं.रघुनंदन पणशीकर, अनुराधा कुबेर, रूचिरा केदार, आदित्य मोडक, अनुपम जोशी, मंगेश बोरगावकर हे सर्व कलाकार आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत. अवघ्या मराठवाड्यातील संगीत रसिक ज्या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात अशा या संगीत महोत्सवाचे हे बाविसावे वर्ष असून संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. अमिताताई चव्हाण यांच्या नि...
error: Content is protected !!