Vishnupuri ; विष्णुपुरी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने स्मशानभूमीत वृक्षारोपण
नवीन नांदेड l पंधराव्या वित आयोग व जिल्हा नियोजन समितीच्या जन सुविधा योजना मधुन स्मशानभूमी सुशोभीकरण करून कायापालट करून या ठिकाणी ग्रामपंचायत विष्णुपुरी कार्यालय यांच्या वतीने काळेश्वर मंदिर परिसरातील स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आले.
विष्णुपुरी काळेश्वर मंदिर परिसरा लगत असलेल्या स्मशानभूमीत जिल्हा नियोजन समिती अंतर्गत असलेल्या जनसुविधा योजना अंतर्गत निधीतून पेव्हर ब्लॉक बसविण्यात येऊन स्मशानभूमीचा विकास करण्यासाठी कायापालट केला, 7 जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालय विष्णुपुरी यांच्या वतीने स्मशानभूमीत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, यावेळी शासकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथील अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख, डॉ. मनिष कोकरे.
एसजीएस,संचालक अभियांत्रिकी महाविद्यालय विष्णुपुरी,भार्गव राजे,भार्गव करिअर अकॅडमी,शंकर हंबर्डे ,काळेश्वर ट्रस्ट सचिव ,उत्तमराव किसनराव हंबर्डे ,बालाजी आनंदर...
