Friday, May 15

Tag: to Public Undertakings Committee

MLA Baburao Kadam elected : हदगाव हिमायतनगरचे आमदार बाबुराव कदम यांची सार्वजनिक उपक्रम समितीवर निवड

MLA Baburao Kadam elected : हदगाव हिमायतनगरचे आमदार बाबुराव कदम यांची सार्वजनिक उपक्रम समितीवर निवड

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| महाराष्ट्र विधीमंडळ सचिवालया अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक उपक्रम समितीवर हदगाव, हिमायतनगर विधानसभेचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. महाराष्ट्र विधानसभा नियमातील नियम १८९ अन्वये समिती मार्फत समितीची रचना, तिची व्याप्ती, कामकाज चालविणे, विविध कामांच्या तपासणीसाठी विषयांची निवड, अभ्यास गटाची नियूक्ती आदी कामे समिती मार्फत पाहीली जातात. विधान सभेने केलेल्या नियमान्वे प्रस्थापित केलेल्या सार्वजनिक उपक्रम समिती वर प्रतिनीधीत्व करण्यासाठी विधान परिषदेकडून पहिल्या अधिवेशनाच्या प्रारंभानंतर शक्य तितक्या लवकर आपल्या सदस्यांमधून सभापती पाच सदस्यांची निवड या समितीवर करतात. त्यामध्ये आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांची निवड झाल्याची माहिती आमदारांचे स्वीय सहाय्यक बबन कदम यांनी दिली. या समितीच्या अध...
error: Content is protected !!