Sunday, June 28

Tag: to kill the journalist

Take action : पत्रकारास शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कर्मचारी-कंत्राटदारावर कारवाई करा

Take action : पत्रकारास शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कर्मचारी-कंत्राटदारावर कारवाई करा

नांदेड, क्राईम
नांदेड| भारत दूरसंचार निगम (BSNL) नांदेड कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने बातमीची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारावर त्या विभागातील संबंधित कर्मचारी, कंत्राटदार यांनी पत्रकार धनंजय सोळंके यांना आमची बातमी का घेतोस म्हणून, शिवीगाळ, धक्काबुकी करत कॅमेरा हिसकावून घेत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सदरील कर्मचारी व कंत्राटदार यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यातर्गत गुन्हा दाखल करून या विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे विविध माध्यमांच्या पत्रकारांनी केली आहे. एम. के. एन. (MKN)मराठी व हिंदी या राष्ट्रीय वृत्त वाहिनीचे मराठवाडा ब्युरो चीफ पत्रकार धनंजय सोळंके हे दिनांक 9 ऑक्टोबर रोजी बातमीच्या अनुषंगाने नांदेड येथील दूर संचार निगम कार्यालयात गेले असता येथील कर्मचारी व कंत्राटदार यांनी पत्रकार सोळंके ...
error: Content is protected !!