Wednesday, May 13

Tag: to donate cultural knowledge to the library on the occasion of his birthday..!

Zilla Parishad School ; शिराढोण येथील जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक विश्वकर्मा यांचा स्तुत्य उपक्रम – NNL

Zilla Parishad School ; शिराढोण येथील जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक विश्वकर्मा यांचा स्तुत्य उपक्रम – NNL

नांदेड, सोशल वर्क
उस्माननगर l येथून जवळच असलेल्या मौजे शिराढोण ता.कंधार येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे आदर्श शिक्षक बाबाराव बालाजी विश्वकर्मा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय ग्रंथालयासाठी ३०००( तिन हजार) रूपये ची संस्कारक्षम पुस्तक " ज्ञानाची शिदोरी" भेट देऊन पंचक्रोशीतील बिटमध्ये उल्लेखनीय उपक्रमांची चर्चा होताना दिसत आहे. कंधार तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शिराढोण ता. कंधार या शाळेत नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात.त्याचाच एक भाग म्हणून शाळेतील साहित्यिक व उपक्रमशील आणि आदर्श शिक्षक बाबाराव बालाजी विश्वकर्मा यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ३००० रूपयांची संस्कारक्षम पुस्तके 'ज्ञानाची शिदोरी ' या उपक्रमांतर्गत शाळेला भेट दिलेली आहेत. जि.प.कें.प्रा.शा.शिराढोण ता कंधार या शाळेत नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. सप्टेंबर महिन्यात साने गुरुजी शतकपूर...
error: Content is protected !!