Sunday, June 28

Tag: to Biloli mayoral election

Supreme Court hearing : सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमुळे बिलोली नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनिश्‍चितता वाढली

Supreme Court hearing : सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमुळे बिलोली नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनिश्‍चितता वाढली

नांदेड, राजकीय
नांदेड, गोविंद मुंडकर| नांदेड जिल्ह्यातील बिलोली नगरपरिषद निवडणुकीत राजकीय समीकरणांना मोठा कलाटणी देणारी घडामोड घडली आहे. नगराध्यक्ष पदासाठी काही प्रभावी पक्षांच्या उमेदवारांसमोर स्थानिक अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल करून अनपेक्षित पेच निर्माण केला होता. या अपक्षांना मॅनेज करण्यासाठी पाठीमागे मोठ्या हालचाली सुरू असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षणासंदर्भातील महत्त्वपूर्ण सुनावण्यांमुळे हे सर्व गणित बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील २६६ नगरपरिषद व २३ नगरपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेवर ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीचा थेट परिणाम झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील आरक्षणाबाबतची पुढील सुनावणी मंगळवारी निश्चित केल्याने संपूर्ण राज्यातील निवडणूक प्रक्रिया जैसे थे सुरू ठेवण्यास तात्पुरता मार्ग मोकळा झाला असला, तरी आरक्ष...
error: Content is protected !!