Friday, May 15

Tag: Tired of barrenness and indebtedness

farmer commits suicide : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या -NNL

farmer commits suicide : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या -NNL

क्राईम, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील परोटी तांडा येथे 17 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी पाच वाजताच्या सुमारास घडलीय 1 सप्टेंबर ते 2 सप्टेंबर च्या दरम्यान किनवट तालुक्यात अतिवृष्टी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने परोटी तांडा येथील शेतकरी जयराम सखाराम राठोड शेत सर्वे नंबर 112 मधील पिकासह शेती खरडून गेल्याने हा शेतकरी हवालदील झाला होता. यावर्षी तरी चांगले पिकेल आणि उत्पादनात वाढ होईल आणि घेतलेले बँकेची कर्ज फेडता येईल या आशेने तो जगत होता मात्र सप्टेंबरच्या सुरुवातीलाच झालेल्या अतिवृष्टी ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतातील पिकासह शेती खरडल्याने आता पीक कर्ज कसे फेडावे असे म्हणत निराशजन्य परिस्थितीत तो सतत राहायचा. घरच्यांनी त्यांना अनेक वेळा सांगितले आपण कुठेही काम करू आणि कर्जफेडू पण शेवटी 17 सप्टेंबर रोजी सका...
error: Content is protected !!