Tuesday, June 30

Tag: Three persons who stole gold and silver belonging to a passenger in an auto

Three persons who stole gold and silver : ऑटोतील प्रवाशी ईसमाचे सोने चांदी दांगीने‌ चोरणाऱ्या तिन‌ जणांना अटक, मुद्देमाल व‌ अँटो जप्त -NNL

Three persons who stole gold and silver : ऑटोतील प्रवाशी ईसमाचे सोने चांदी दांगीने‌ चोरणाऱ्या तिन‌ जणांना अटक, मुद्देमाल व‌ अँटो जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नवीन नांदेड| ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या लातूर फाटा ते भगवान बाबा‌ चौक‌ अँटोने‌ प्रवास करणाऱ्या ईसमाचा‌ बनियनचा खिशातून सोने चांदी दांगीने‌ चोरणाऱ्या तिन‌ जणांना ग्रामीण पोलीस स्टेशनचा गुन्हे शोध पथकाने मुद्देमालासह ऑटो जप्त केला असुन या कामगिरीबद्दल वरीष्ठ पोलिस अधिकारी यांनी ‌अभिनंदन‌ केले आहे. या‌ प्रकरणी मिळालेल्या माहिती नुसार ,अविनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड, यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत माला विरुध्द दाखल गुन्हे उघड करण्याचे सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते.त्याअनुषंगाने दिनांक 29/11/2024 रोजी फिर्यादी यांनी पो.स्टे. ला हजर येवून फिर्याद दिली की, त्याचे मुलीच्या नविन बांधकाम केलेल्या घराचे वास्तु शांती साठी भगवान बाबा चौक येथे जात असताना दिनांक 27 रोजी वेळ 11.30 वा. सुमारास ऑटोने लातूर फाटा येथून भगवान बाबा चौक येथे जात होते. फिर्यादीच्या बंनियानच...
error: Content is protected !!