Thursday, May 14

Tag: This Maha Arogya camp is a boon for poor patients in tribal areas

Project Officer Kavali Meghna : आदिवासी भागातील गोर-गरीब रुग्णांसाठी हे महाआरोग्य शिबिर वरदानच – प्रकल्प अधिकारी कावली मेघना -NNL

Project Officer Kavali Meghna : आदिवासी भागातील गोर-गरीब रुग्णांसाठी हे महाआरोग्य शिबिर वरदानच – प्रकल्प अधिकारी कावली मेघना -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
किनवट, परमेश्वर पेशवे| आपल्या समस्या व्याधी घेऊन देवरूपी डॉक्टरांकडे या शिबिरात आपण आलो आहोत. तेव्हा व्यवस्थित तपासणी करून घ्या डॉक्टरांना सहकार्य करा. आदिवासी भागातील गोर-गरीब रुग्णांसाठी हे महाआरोग्य शिबिर वरदान आहे. असे प्रतिपादन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांनी केले. येथील उपजिल्हा रुग्णालयात महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आदिवासी भागातील भव्य व मोफत वैद्यकीय व दंतचिकित्सा शस्त्रक्रिया महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर , निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे , डॉ. साखरे, डॉ. अंजली पाटील , रुग्ण कल्याण समितीचे सदस्य पत्रकार गोकुळ भवरे , अखिल खान अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे त...
error: Content is protected !!