Wednesday, May 13

Tag: the statue of Guru Ravidas in front

statue of Guru Ravidas : सायन रेल्वे स्टेशन समोर गुरु रविदासांचा पुतळा पुर्ववत बसविण्याची समता परिषदेची मागणी

statue of Guru Ravidas : सायन रेल्वे स्टेशन समोर गुरु रविदासांचा पुतळा पुर्ववत बसविण्याची समता परिषदेची मागणी

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| मुंबई येथील सायन रेल्वे स्टेशन समोरील धारावीकडे जाणाऱ्या चौकातील काढून नेलेला गुरु रविदासांचा पुतळा पुर्ववत बसविण्याची मागणी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. मा. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई- ३२ यांना ईमेल व ऑनलाईन पोर्टलवर लेखी निवेदन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी तात्काळ पाठविले असून कार्यवाही नाही झाल्यास आंदोलनाचा ईशारा दिला आहे. सायन रेल्वे स्टेशन समोरील धारावीकडे जाणाऱ्या चौकातील गुरु रविदास महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा पुर्ववत सन्मानपूर्वक बसविणे बाबत दिलेल्या या निवेदनात दैनिक सकाळ, मुंबई प्रकाशित बातमी दि. २५ जुलै २०२५ चा संदर्भ देऊन त्यानुषंगाने तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. मुंबई मधील सायन रेल्वे...
error: Content is protected !!