Road Damegad ; रेल्वेस्थानक ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्याची प्रचंड दुरावस्था, पादचारी नागरिकांसह वाहनचालक त्रस्त -NNL
नांदेड। शहरातील अनेक मुख्य रस्त्यासह अंतगृत रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून प्रशासनाच्या वतीने मागील सात-आठ महीन्यापासून खोदून ठेवलेल्या खड्डेमय रस्त्यातून मार्ग काढणे कठीण झाले आहे शहरात मुख्य रस्ते खडेमय आणि अनेक ठिकाणी ड्रेनेज उघडे तर पिण्याच्या पाण्याच्या जलवाहीनीला अनेक ठिकाणी गळती त्यातही मजेशीर बाब म्हणजे रेल्वे स्टेशन येथून शहरात येणाऱ्या मेन रोडच बघा काय हाल आहे याचं ठिकाणी जिल्हा परिषद, न्यायलय, महानगर पालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय रुग्णालय,रेल्वे आणि बस ने येणारे हजारो प्रवासी दररोज ये-जा करतात परंतु प्रशासन व संबधित गुत्तेदाराच्या अक्ष्यम दुर्लशामुळे नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत
आजपर्यंत सत्ता एक हाती द्या असा नारा लोकप्रतिनिधींचा होता ती दिली तरी प्रश्न तसेच नांदेड च्या जनसामान्याशी पुढारी किंवा संबंधित आधिकारी कोणाला ही काही घेणे देणे नाही हेच यावरून...
