Friday, May 15

Tag: The play “Gammat Hote Nyathchi” won the hearts of the audience

Gammat Hote Nyathchi : “गंमत असते नात्याची” नाटकाने राज्य नाट्यस्पर्धेत प्रेक्षकांची मने जिंकली -NNL

Gammat Hote Nyathchi : “गंमत असते नात्याची” नाटकाने राज्य नाट्यस्पर्धेत प्रेक्षकांची मने जिंकली -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड| महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या ६३ व्या पर्वात “गंमत असते नात्याची” या नाटकाने प्राथमिक फेरीत उत्कृष्ठ सादरीकरण करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. नांदेड येथील कुसुम सभागृहात ता. २९ रोजी सायंकाळी ७ वाजता या नाटकाचे सादरीकरण झाले. विजय करभाजन यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेले हे नाटक कौटुंबिक नातेसंबंधांवर भाष्य करणारे असून, कॉर्पोरेट जीवनशैलीतील ताणतणाव व त्यातून निर्माण होणारे संघर्ष यांवर प्रकाश टाकते. या नाटकाचे निर्माते अनिल पांडे असून, राजीव गांधी युवा फोरम, परभणीच्या वतीने हे नाटक सादर करण्यात आले. रवीशंकर झिंगरे लिखित “गंमत असते नात्याची” हे नाटक आधुनिक जोडप्यांच्या नातेसंबंधांवर आधारित आहे. लिव्ह-इन-रिलेशनशिप, नात्यांतील उदासीनता आणि कौटुंबिक मूल्यांचा संघर्ष यावर केंद्रित असलेल्या या नाटकात करिअर व नात्यांमधील संघर्षाचे परिणाम कसे होतात, हे अत्यंत संवेदनशील...
error: Content is protected !!