करियरनांदेड

Availed the free laptop scheme | शिवांश कम्युनिकेशन येथे शेकडो विद्यार्थ्यांनी घेतला मोफत लॅपटॉप योजनेचा लाभ – NNL

नांदेड| तारासिंह मार्केट येथील शिवांश कम्युनिकेशन यांच्या मार्फत भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या अनेक शासकीय योजनांची नाव नोंदणी व लाभार्थ्यांना लाभ मिळवून देत अनेकांना मदतीचा हात दिला असून २०२४ च्या सुरूवातीला जाहीर केलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत लॅपटॉप योजनेस उत्स्फुर्त प्रतिसाद मिळून शेकडो विद्यार्थ्यांनी या योजनेअंतर्गत फ्रॉम भरून योजनेचा लाभ घेतला असल्याची माहीती शिवांश कम्युनिकेशनचे संचालक विरेंद्रसिंह हजारी यांनी यावेळी दिली तसेच ते म्हणाले की प्रति विद्यार्थी एक लॅपटॉप हा या योजनेचा उद्देश असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करत या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

शिवांश कम्युनिकेशन येथे सुक्षिशित बेरोजगार भत्ता ,मोफत स्कुटी योजना , मोफत टॅब योजना, प्रधानमंत्री मोफत सोलार योजना यासह विविध शासकीय योजनांची नोंदणी सुरू असून ज्यांना या योजने अंतर्गत अर्ज करायचे आहेत त्यांनी तात्काळ अर्ज भण्यासाठी आमच्या कार्यालयावर भेट दयावी १० वी पास विद्यार्थी व विद्यार्थीनी खुले वर्ग, मागास्वर्गीय तसेच सर्व वर्गातील विद्यार्थी,महीला,युवक तसेच गरजू नागरिक हे या विविध योजनेसाठी अर्ज करू शकतात अशी माहीती त्यांनी दिली ..

अर्जासाठी लागणारे कागदपत्रे
१. अर्जदाराचे आधार कार्ड
२. शिक्षणाचा पुरावा (मार्क मेमो)
३. पासपोर्ट फोटो १
४. उत्पनाचे प्रमाणपत्र
५. योजनानिहाय आवश्‍यक कागदपत्र

शिवांश कम्युनिकेशन यांच्या कार्यामुळे विविध घटकांना मोठा फायदा मिळाला आहे.शिवांश कम्युनिकेशन यांनी निरंतर प्रयत्न करत नांदेड जिल्ह्यातील सर्व सामान्य व गोरगरीब जनतेपर्यंत अनेक योजना पोहचवून त्यांना लाभ मिळवुन दिला आहे तसेच त्यांच्या शासन मान्य कार्यालयात आतापर्यंत अनेक फॉर्म भरुन त्यांनी शासनास पुढील कार्यवाहीसाठी पाठविले आहे व त्यांच्या मार्फत अनेक लाभार्थ्यांचा शासना मार्फत पडताळणी पण झालेली आहे त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

शिवांश कम्युनिकेशन येथे मिळवा केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ..!!
केंद्र शासनाच्या मिनीस्ट्री ऑफ कम्युनिकेशन अँड इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी व महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग यांच्या अंतर्गत मा.प्रधानमंत्री यांनी सर्व सामान्य जनता व शेतकऱ्यांसाठी लागू केलेल्या संपूर्ण योजना व महाराष्ट्र शासनाच्या संपूर्ण योजना येथे उपलब्ध आहेत तरी जास्तीत जास्त गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन विरेंद्रसिंह हजारी यांनी केले आहे …

…….केंद्र शासन व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त..!, शिवांश कम्युनिकेशन ..पहिला मजला, तारासिंह मार्केट, नांदेड प्रो.प्रा. विरेंद्रसिंह अशोकसिंह हजारी, मो. 7798009982

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button