Monday, May 25

Tag: The grand walking competition was inaugurated

The grand walking competition : चालण्याच्या भव्य स्पर्धेचे उद्घाटन भाजपा महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्या हस्ते

The grand walking competition : चालण्याच्या भव्य स्पर्धेचे उद्घाटन भाजपा महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्या हस्ते

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| संकल्प से सिद्धी तक अंतर्गत भाजपच्या योग सप्ताहात धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी आयोजित केलेल्या रौप्य महोत्सवी चालण्याच्या भव्य स्पर्धेचे उद्घाटन भाजपा महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले असून स्पर्धेत 439 स्पर्धकांनी भाग घेत भरभरून प्रतिसाद दिला.सतत 25 व्या वर्षी विविध 11 गटातील विजेत्यांना कच्छवेज गुरुकुलतर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख व इतर मान्यवरांच्या हस्ते मोबाईल चे पारितोषिके देण्यात आली. रविवारी सकाळी श्रीराम सेतु पुल, गोवर्धन घाट नांदेड येथे भाजपा महानगर नांदेड, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व अमरनाथ यात्री संघातर्फे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा वैद्यकीय आघाडी चे प्रदेश संयोजक डॉ. सचिन उमरेकर हे होते.दिलीप ठाकूर यांच्या तर्फे देण्यात आलेले टी शर्ट सर्वांनी परिधान केले होते.अमर राजूरकर, ॲड. देशमुख, डॉ. उमरेकर, बा...
error: Content is protected !!