Sunday, June 28

Tag: The fourth Umri Taluka convention of CITU affiliated ASHA Group Promoters Federation concluded

CITU ; सीटू संलग्न आशा गटप्रवर्तक फेडरेशनचे चौथे उमरी तालुका अधिवेशन संपन्न

CITU ; सीटू संलग्न आशा गटप्रवर्तक फेडरेशनचे चौथे उमरी तालुका अधिवेशन संपन्न

नांदेड, सोशल वर्क
नांदेड l दिवंगत माजी खासदार वसंतराव चव्हाण सभागृह उमरी येथे आशा व गटप्रवर्तक फेडरेशनचे चौथे तालुका अधिवेशन ७ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. शिक्षणाच्या जननी माता सावित्रीबाई फुले,माता जिजाऊ यांच्या विचारांना व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच दिवंगत माजी खासदार वसंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस अभिवादन करून अधिवेशनाची सुरुवात करण्यात आली. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी फेडरेशनच्या अध्यक्षा तथा सीटू राज्य सचिव कॉ.उज्वला पडलवार ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांची उपस्थिती होती. कॉ.उज्वला पडलवार यांनी आपल्या भाषणात जन सुरक्षा अभियाना विरोधात एकीच्या बळावर लढाई तीव्र करून आपले अधिकार टिकून ठेवावे लागतील असे मनोगत व्यक्त केले. आशा व गटप्रवर्तक अत्यंत तुटपुंज्या मानधनांवर काम करतात त्यांना किमान वेतन देऊन कर्मचारी दर्जा देण्यात यावा अ...
error: Content is protected !!