Wednesday, May 13

Tag: The first auspicious marriage

The first auspicious marriage : मराठा समाजाच्या आचारसंहिते नुसार जिल्ह्यात पहिला शुभविवाह संपन्न

The first auspicious marriage : मराठा समाजाच्या आचारसंहिते नुसार जिल्ह्यात पहिला शुभविवाह संपन्न

नांदेड, महाराष्ट्र
नवीन नांदेड| पुणे व अहिल्यानगर येथिल बैठकीनंतर नांदेड जिल्ह्यातील मराठा समाजाच्या विवाह सोहळ्यातील आचार संहिता ठरवन्यासंदर्भात 9 जुन रोजी बैठकीचे आयोजन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे,तत्पूर्वी ही बातमी बाहेर येताच सदरील बैठकीत ठरवण्यात येणाऱ्या आचार संहितेच्या नुसार नांदेड जिल्ह्यात पहिला लग्न समारंभ हडको येथिल गोविंद गार्डन येथे पार पडला. बाभुळगाव येथिल मस्के पाटील परिवार व काकांडी येथिल बागल पाटील परिवार यांच्या अतिशय समजदार पनाच्या भूमिकेतुन वर चि.अविनाश गोविंदराव मस्के बाभुळगावकर व वधु चि.सौं.का. कोमल शिवाजीराव बागल कांकाडीकर या नवदाम्पत्यांचा साखरपुडा समारंभ दि.07 जुन रोजी करण्याचे योजिले होते, दरम्यान मोजकेच पाहुणे मंडळी, आप्तस्वकीय,नातेवाईक यावेळी उपस्थित होते,तेव्हा सदरील ठिकाणी मराठा समाजाच्या नविन आचार संहितेसंदर्भात चर्चा करण्यात आली व दोन्ही गावातील सरपंच, उपसरपंच...
error: Content is protected !!