Friday, May 15

Tag: the fight against the Public Safety Bill

Ujjwala Padlawar :जनसुरक्षा विधेयकाविरोधात लढा तीव्र करा : कॉ. उज्वला पडलवार

Ujjwala Padlawar :जनसुरक्षा विधेयकाविरोधात लढा तीव्र करा : कॉ. उज्वला पडलवार

नांदेड, महाराष्ट्र
लोहा| जनसुरक्षा विधेयकाच्या नावाखाली भाजपा सरकार सर्वसामान्यांच्या अधिकारांवर गदा आणत आहे. कष्टकरी कामगारांची आंदोलने आणि संघटना मोडून काहुकूमशाही लादण्याचे यामागे भाजपाचे कट-कारस्थान आहे. त्यामुळे हे विधेयक उलथवून लावण्यासाठी तीव्र लउभारावा. यात प्रत्येक कष्टकरी कामगारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सीटूच्या प्रदेश सचिव कॉ. उज्वला पडलवार यांनी केले आहे. लोहा येथे आयोजित करण्यात आलेल्या आशावर्कर व गट प्रवर्तकांचे चौथे तालुका अधिवेशन पार पडले; यावेळी त्या बोलत होत्या. आरोग्य विभागाचा कणा तसेच अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडणाऱ्या आशावर्कर आणि गटप्रवर्तकांना मानधन देण्याऐवजी त्यांना किमान वेतन देण्यात यावे व शासकीय सेवेत समायोजन करावे, या मागणीसाठी सीटूच्या झेंड्याखाली सातत्याने संघर्ष सुरू आहे. त्यास यश मिळत असून अलिकडे राज्य शासनाकडून दहा हजार रूपये वामिळवून घेण्यात सीटू संघटनेस यश म...
error: Content is protected !!