Monday, June 29

Tag: The district health officer went directly

The district health officer went directly to the sugar factory : जिल्हा आरोग्य अधिकारी गेल्या थेट साखर कारखानाच्या पालावर

The district health officer went directly to the sugar factory : जिल्हा आरोग्य अधिकारी गेल्या थेट साखर कारखानाच्या पालावर

नांदेड, आरोग्य
नांदेड/अर्धापूर| नांदेड जिल्ह्यातील ज्या ठिकाणी साखर कारखाने, ऊसतोड कामगार व वीट भट्टी कार्यक्षेत्रा अंतर्गत वंचित गरोदर माता व बालकाचे लसीकरण करणे, राष्ट्रीय कुष्ठरोग व क्षयरोग आरोग्य विषयक समुपदेशन करणे, वैयक्तिक स्वछता, आरोग्य तपासणी ऊस तोडणी कामगार व वीट भट्टी कामगार आहेत यांच्या कुटुंबातील स्थलांतरित कुटुंबाना आरोग्य सेवा उपलब्ध करून त्यांना आरोग्य सेवा देण्यात यावी असे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख (The district health officer went directly to the sugar factory) यांनी दि. १ फेब्रूवारी रोजी भाऊराव चव्हाण साखर कारखाना देगाव बु ता.अर्धापूर येथे पालावर अचानक भेट देऊन निर्देश दिले. त्या ठिकाणी राहत असलेल्या कुटुंबातील गरोदर माता यांची पालावर जाऊन गृहभेट दिली व त्या ठिकाणी राष्ट्रीय माता बालसंगोपन कार्यक्रम अंतर्गत मातेला आरोग्य विभाग मार्फत कोण कोणत्या सेवा दिल्या जाता...
error: Content is protected !!