Wednesday, May 13

Tag: the birth anniversary

Birth Anniversary : हुतात्मा जयवंतराव पाटील यांची जयंती साजरी… जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले….

Birth Anniversary : हुतात्मा जयवंतराव पाटील यांची जयंती साजरी… जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले….

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर| हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालया मध्ये आज दिनांक 03 रोजी हुतात्मा जयवंतराव पाटील यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. यानिमित्त महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.उज्वला सदावर्ते यांनी प्रतिमेचे पूजन करून मनोगत व्यक्त केले. तसेच डॉ.वसंत कदम यांनी त्यांच्या जीवना चरित्रावरती प्रकाश टाकला. नांदेड जिल्ह्यातील स्वातंत्र्यवीरांनी हैदराबाद स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होऊन निजामाच्या अत्याचारी, हुकूमशाही राजवटीच्या विरोधात रणशिंग फुंकले ,अशा या निजामी राजवटीच्या विरोधात लढताना कित्येकांना कारावास भोगावा लागला. काहीना भूमिगत राहून लढा द्यावा लागला तर अनेकांना हौतात्म्य पत्कारावे लागले. याच हुतात्म्यापैकी गाव तालुक्यातील वायपना या गावचे शूरवीर धाडसी स्वातंत्र्यसेनानी, हुतात्मा जयवंतराव विक्रमसिंह पाटील होत. ते मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देऊन इतिहासात अमर झाले. हादगा...
Punyashlok Ahilyadevi Holkar : सिडको भाजपा महिला मोर्चाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यी जयंती साजरी

Punyashlok Ahilyadevi Holkar : सिडको भाजपा महिला मोर्चाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यी जयंती साजरी

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड| सिडको भाजपा महिला मोर्च्या तर्फे पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी यांची 300 वी जयंती मोठ्या उत्साहात महिलानीं साजरी केली. यावेळी महाराष्ट्र शासन महिला बालकल्याण विभागातर्फे दिला जाणारा पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर पुरस्कार ललिता शिंदे,बोकारे (इस. 1999-2001),तसेच विजयाताई गोडघासे (इस. 2023-2024)यांना मिळालेला असल्यामुळे,त्त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून सिडकोतील सर्व महिलांनी दोघींचा अहिल्यादेवीच्यां जयंतीचे औचित्य साधून अहिल्या देविंची प्रतिमा शाल श्रीफळ देवून यथोचित सत्कार केला या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.मीरा कोत्तावार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी सत्कार मूर्ती ललिता शिंदे बोकारे यांनी अहिल्यादेवी च्या जिवनचरित्रावर प्रकाश टाकून त्त्यांच्या सामाजिक धार्मिक राजकीय,औद्योगिक कार्याची उपस्थित महिलानां माहिती करुन दिली. तदनंतर सौ. विजया गोडघासे यांनी मह...
Dr. Shankarao Chavan | ‘स्वारातीम’ विद्यापीठात डॉ. शंकरराव चव्हाण यांची जयंती साजरी -NNL

Dr. Shankarao Chavan | ‘स्वारातीम’ विद्यापीठात डॉ. शंकरराव चव्हाण यांची जयंती साजरी -NNL

नांदेड
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्रातर्फे विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या स्वागत कक्षामध्ये दि.१४ जुलै रोजी डॉ. शंकरराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्राच्या समन्वयिका डॉ. योगिनी सातारकर यांनी डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, प्रा. डॉ. राजाराम माने, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे, मा. उपमहापौर सतिश देशमुख, अवधुत क्षीरसागर, अविनाश रावळकर, नारायण गोरे, रामदास खोकले, बबन हिंगे, अंगद इंगोले व विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी यांनी डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले....
error: Content is protected !!