Saturday, May 16

Tag: the accused’s body from the road

Mahur police Action ; अन् आरोपीची माहूर पोलिसांनी काढली रस्त्यावरून वरात

Mahur police Action ; अन् आरोपीची माहूर पोलिसांनी काढली रस्त्यावरून वरात

क्राईम, नांदेड
And the police removed the accused's body from the road श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। टाइम बाजार नावाचा मटका-जुगार खेळत व खेळवीत असताना ११ लोकांना माहूर पोलिसांनी रंगेहात पकडून त्यांची पोलिसांनी रस्त्यावरून वरात काढली.या प्रकरणी माहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईदरम्यान २६ हजार २७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. माहूर शहरातील वार्ड क्रमांक दोन मध्ये एका घरात मटका जुगार खेळत व खेळवीत असल्याची गोपनीय माहिती माहूर चे पोलिस निरीक्षक गणेश कराड यांना मिळाली.त्या वरून आज दिनांक १ रोजी दुपारी माहूर पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी धाड टाकून गोविंद महादू पवार रा. पार्वेकर नगर माहुर,जयानंद तानाजी कांबळे रा.माहूर,श्रीकांत विजय पोटेकर रा.माहूर,परमेश्वर माधव पतंगे रा.माहूर,गजानन गणपत रणबावळे रा.माहूर, समशेर बेग रा. पडसा,दिलीप खंडु पवार रा.माहूर,आत्माराम दासु राठोड रा.मां...
error: Content is protected !!